19 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी >>
1: कर्नाटकच्या राज्यपालांनी कोणावर खटला चालवण्यास मंजुरी दिली आहे?
उत्तर: मुख्यमंत्र्यावर
2: भारत सरकारने कोणत्या देशातून आयात केलेल्या स्टीलची डंपिंग विरोधी तपासणी सुरू केली आहे?
उत्तर: व्हिएतनाम
3: एप्रिल-जून तिमाहीत बेरोजगारीचा दर 6.7% वरून किती टक्क्यांवर घसरला आहे?
उत्तर: 6.6 टक्क्यांवरप्रश्न
4: महाराष्ट्रातील पहिले सोलर व्हीलेज कोणत्या ठिकाणी सुरू झाले आहे?
उत्तर: मन्याचीवाडी
5: संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी कोणत्या शहरात तटरक्षक दलाच्या नवीन सागरी बचाव समन्वय केंद्राचे उद्घाटन केले आहे?
उत्तर: चेन्नई
6: 17 व्या आंतरराष्ट्रीय अर्थसायन्स ओलंपियाडमध्ये कोणत्या देशाच्या विद्यार्थी संघाने अनेक प्रतिष्ठित पदके जिंकली आहेत?
उत्तर: भारताच्या विद्यार्थी संघाने
7: भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक राकेश पाल यांचे कोणत्या शहरात आणि कोणत्या वयात निधन झाले?
उत्तर: चेन्नई, वय 59 वर्षे
8: कोणता शक्तिशाली टायफून जपानला धडकला आहे?
उत्तर: टायफून Empil
9: सरकारतर्फे कोणता रेडिओ कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे?
उत्तर: किसानों की बात
10: Morne Morkel यांची कोणत्या संघाच्या गोलंदाजी प्रशिक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर: भारतीय क्रिकेट (पुरुष) संघ
11: IIT मद्रास येथे नवीन जलतंत्रज्ञान केंद्रासाठी भारताने कोणत्या देशासोबत हात मिळवणी केली आहे?
उत्तर: इस्राईल
No comments:
Post a Comment