18 जुलै 2024 चालू घडामोडी >>
1) दरवर्षी 18 जुलै रोजी जगभरात कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर - नेल्सन मंडेला आंतरराष्ट्रीय दिवस
2) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद' (ICC) ने किती देशांना सहयोगी क्रिकेटमधील ICC विकास पुरस्काराने सन्मानित केले आहे?
उत्तर - सहा
18 जुलै 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.
3) हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना सरकारी नोकऱ्यांमध्ये किती टक्के आरक्षण' देण्याची घोषणा केली आहे?
उत्तर - 10 टक्के
4) 35 वे आंतरराष्ट्रीय जीवशास्त्र ऑलिम्पियाड 2024 कोठे येथे आयोजित करण्यात आले आहे?
उत्तर - कझाकिस्तान
5) इंडियन ऑइलने कोणते हाय-स्पीड कार रेसिंग इंधन लाँच केले आहे?
उत्तर - 'STORM-X'
6) IMF ने आर्थिक वर्ष 2024-25 साठी भारताच्या आर्थिक विकासाचा अंदाज किती टक्के वाढवला आहे?
उत्तर - 7
7) भारताने ICCPR वर कोठे स्वाक्षरी केली आहे? मानवाधिकार समितीने आपले चौथे नियतकालिक पुनरावलोकन यशस्वीरित्या पूर्ण केले आहे?
उत्तर - जिन्हिवा
8) कोणता टेनिसपटू ATP क्रमवारीत 68 व्या क्रमांकावर आहे?
उत्तर - सुमित नागल
9) केंद्र सरकारने BSNL चे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
उत्तर - रॉबर्ट जेरार्ड रवी
10) क्रिकेटमधील महिलांची ' आशिया कप T-20 स्पर्धा' 19 जुलै 2024 पासून कोठे सुरू होणार आहे?
उत्तर - डंबुला, श्रीलंकेत
11) फेंसर ' श्रेया गुप्ता' हिने कॉमनवेल्थ ज्युनियर आणि कॅडेट चॅम्पियनशिप 2024 स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे?
उत्तर - कांस्यपदक
12) इंग्लंड क्रिकेट बोर्डाने महान गोलंदाज ' स्टुअर्ट ब्रॉड' याच्या सन्मानार्थ कोणत्या पॅव्हेलियन एंडचे नाव ' स्टुअर्ट ब्रॉड एंड' असे ठेवले आहे?
उत्तर - ट्रेंट ब्रिजच्या पॅव्हेलियन एंडचे
No comments:
Post a Comment