17 July 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024


17 जुलै 2024 चालू घडामोडी >>


1) दरवर्षी 17 जुलै रोजी जगभरात कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - जागतिक न्याय दिन

2) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मार्फत कोणाची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - न्यायाधीश एन. कोटीश्वर सिंग आणि 'आर. महादेवन यांची

17 जुलै  2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

3) आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने आपल्या ताज्या अंदाजानुसार भारताचा विकास दर 2024 साठी पूर्वीच्या 6.8 टक्क्यांवरून किती टक्के केला आहे?
उत्तर - 7 टक्के 

4) जम्मू काश्मीर रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी' ने केव्हा त्यांचे अधिकृत पोर्टल सुरू केले आहे?
उत्तर - 16 जुलै 2024 रोजी 

5) नुकतेच कोणी नवी दिल्ली येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड (IIFT) च्या दोन प्रमुख MBA कार्यक्रमांचे उद्घाटन केले?
उत्तर - केंद्रीय वाणिज्य सचिव ' सुनील बर्थवाल' यांनी

6) केंद्र सरकारने कोणाची भारत संचार निगम लिमिटेड' (BSNL) चे नवीन अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे?
उत्तर - Robert Gerard Ravi'

7) नुकतेच कोणी उच्च शिक्षणासाठी भारतीय भाषांमध्ये पाठ्यपुस्तके लिहिण्याच्या कार्यशाळेचे उद्घाटन    केले?
उत्तर - शिक्षण राज्यमंत्री डॉ. सुकांत मजुमदार

8) नेपाळचे नवनियुक्त पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली?
उत्तर - केपी शर्मा ओली

9) नुकतेच सुभाष दांडेकर यांचे वयाच्या 86 व्या वर्षी निधन झाले, ते कोण होते?
उत्तर - कॅमलिनचे संस्थापक

10) भारताच्या नवीन परराष्ट्र सचिवाचा पदभार कोणी स्वीकारला आहे?
उत्तर - विक्रम मिसरी

11) ICAR च्या 96 व्या स्थापना आणि तंत्रज्ञान दिनाचे उद्घाटन कोणी केले?
उत्तर - शिवराज सिंह चौहान 

12) नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्सने कोणत्या देशातील 16 उपायुक्तांसाठी सार्वजनिक धोरण आणि प्रशासनावर एक आठवड्याचा विशेष क्षमता निर्माण कार्यक्रम सुरू केला आहे?
उत्तर - बांगलादेश 

13) टेनिसपटू ' सुमित नागल' एटीपी क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम  कितव्या स्थानावर पोहोचला आहे?
उत्तर - ६८व्या

14) नुकतेच कोणी आशियातील पहिल्या आरोग्य संशोधन प्री-क्लिनिकल नेटवर्क सुविधेचे 'इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सलेशनल हेल्थ अँड टेक्नॉलॉजी' चे उद्घाटन केले?
उत्तर - विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी

15) महाराष्ट्र राज्य सरकारने शहरी भागातील नक्षलवादाला आळा घालण्यासाठी कोणता कायदा लागू केला आहे?
उत्तर - महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा 2024'


 

No comments:

Post a Comment