16 जुलै 2024 चालू घडामोडी >>
1) जून महिन्यात भारताची 'वस्तू आणि सेवा निर्यात' 5.4 टक्क्यांनी वाढून किती अब्ज झाली आहे?
उत्तर - US $ 65.47
2) नुकतेच कोणत्या देशाने कोलंबियाचा 1-0 असा पराभव करून सलग दुसऱ्यांदा कोपा अमेरिका विजेतेपद पटकावले आहे?
उत्तर - 'अर्जेंटिना'ने
16 जुलै 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.
3) केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह 18 जुलै 2024 रोजी ' नार्को कोऑर्डिनेशन सेंटर' च्या कितव्या उच्चस्तरीय बैठकीचे अध्यक्षस्थान करतील ?
उत्तर - 7 व्या
4) नुकतेच नेपाळचे नवे परराष्ट्र मंत्री कोण बनले आहेत?
उत्तर - आरजू राणा देउबा
5) भारताने ' पॅलेस्टिनी' निर्वासितांसाठी किती लाख डॉलर्सचा पहिला हप्ता जारी केला आहे?
उत्तर - 25 लाख
6) नुकतेच कोणी शस्त्रक्रिया प्रात्यक्षिकांसह 'सौश्रुतम 2024' चे यशस्वी आयोजन केले आहे?
उत्तर - अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने
7) भारतीय कृषी संशोधन परिषद (ICAR) च्या दोन दिवसीय स्थापना आणि तंत्रज्ञान दिन सोहळ्याला कोठे सुरुवात झाली आहे.
उत्तर - नवी दिल्लीत
8) नुकताच कोणी बांगलादेशच्या 16 उपायुक्तांसाठी सार्वजनिक धोरण आणि प्रशासनावर एक आठवड्याचा ' विशेष क्षमता निर्माण कार्यक्रम' सुरू केला आहे?
उत्तर - नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्सने
9) आंध्र प्रदेश कम्युनिटी रिस्ट्रिक्टेड नॅचरल फार्मिंग (APCNF) कार्यक्रमाला कोणता प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला आहे?
उत्तर - ' गुलबेंकियन प्राइज फॉर ह्युमॅनिटी 2024 '
10) नुकतेच पेटीएम पेमेंट्स बँकेने नवीन सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
उत्तर - 'अरुण बन्सल'
11) विम्बल्डन कप 2024 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
उत्तर - कार्लोस अल्काराज
12) '10वे ऑनलाइन ग्राहक समाधान सर्वेक्षण' द्वारे आयोजित केले जाईल?
उत्तर - दिल्ली मेट्रो
13) जगप्रसिद्ध 'बहुदा यात्रा' कोणत्या राज्यात सुरू झाली आहे?
उत्तर - ओडिसा
14) 1978 नंतर कोणत्या मंदिराचे 'रत्न भांडार'चे दरवाजे पुन्हा उघडण्यात आले?
उत्तर - भगवान जगन्नाथ मंदिर
15) 'आमचे संविधान, आमचा आदर' या विषयावर दुसरा प्रादेशिक कार्यक्रम कोठे आयोजित केला जाईल?
उत्तर - प्रयागराज
No comments:
Post a Comment