15 July 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024


15 जुलै 2024 चालू घडामोडी >>



1) दरवर्षी १५ जुलै हा दिवस कोणता दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो?
उत्तर - जागतिक युवा कौशल्य दिन 

2) ओडिशामध्ये आजपासून म्हणजेच १५ जुलै २०२४ पासून कोणती यात्रा  सुरू होत आहे?
उत्तर - जगप्रसिद्ध 'बहुदा यात्रा'

14 जुलै  2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

3) गेल्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा किती धावांनी पराभव करून मालिका ४-१ ने जिंकली?
उत्तर - 42

4) दिल्ली मेट्रो 15 जुलै ते 14 ऑगस्ट दरम्यान  काय आयोजित करेल?
उत्तर - '10 वे ऑनलाइन ग्राहक समाधान सर्वेक्षण'

5) 'आमचे संविधान, आमचा आदर' या विषयावर दुसरा प्रादेशिक कार्यक्रम  कोठे आयोजित केला जाईल?
उत्तर - प्रयागराज, उत्तर प्रदेश

6) कोणत्या विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संघाने ' रोबोट स्पर्धा डीडी-रोबोकॉन इंडिया 2024' जिंकली आहे?
उत्तर - निरमा

7) तिसऱ्यांदा नेपाळचे पंतप्रधान कोण बनले आहेत?
उत्तर - चा. पी शर्मा ओली

8) केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज मध्य प्रदेशातील किती जिल्ह्यांमध्ये ' पीएम कॉलेज ऑफ एक्सलन्स' सुरू करणार आहेत ?
उत्तर - 55 

9) नुकताच पुद्दुचेरीमध्ये कितवा वा ' फ्रेंच प्रजासत्ताक दिन' साजरा करण्यात आला?
उत्तर - २३५

10) नुकताच अंतिम सामन्यात इंग्लंडचा 2-1 असा पराभव करून युरो कप 2024 चे विजेतेपद कोणी पटकावले?
उत्तर - स्पेनने 

11) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ' X' वर जगातील सर्वाधिक फॉलो केले जाणारे नेते कोण बनले आहेत?
उत्तर - पंतप्रधान नरेंद्र मोदी 

12) स्पेनच्या 'कार्लोस अल्काराझ'ने सर्बियन स्टार नोव्हाक जोकोविचचा पराभव करून वयाच्या २१व्या वर्षी सलग कितवे विम्बल्डन आणि कितवे ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावले आहे?
उत्तर - दुसरे विम्बल्डन आणि चौथे ग्रँडस्लॅम


 

No comments:

Post a Comment