11 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी >>
1) अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने पाच लाख रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी लॉजिस्टिक धोरण मंजूर केले आहे?
उत्तर - महाराष्ट्र
2) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोणत्या भारतीय कुस्तीपटूने 57 किलो फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये कांस्यपदक जिंकले आहे?
उत्तर - अमन सेहरावत
उत्तर - IIT इंदोर
4) कोणत्या राज्य सरकारने अलीकडेच भारतातील तिसऱ्या क्रमांकाच्या व्याघ्र प्रकल्पाला मान्यता दिली?
उत्तर - छत्तीसगड
5) कोणत्या राज्य सरकारने अलीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवणाऱ्या व्यक्तींसाठी दोन मुले धोरण रद्द केले आहे?
उत्तर - आंध्र प्रदेश
6) नुकताच राष्ट्रपती ' द्रौपदी मुर्मू' यांना तिमोर लेस्टेचा कोणता सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला आहे?
उत्तर - ग्रँड कॉलर ऑफ ऑर्डर
7) नुकतेच 11 ऑगस्ट रोजी 109 उच्च उत्पादन देणाऱ्या पिकांच्या वाणांचे प्रकाशन कोण करणार आहेत?
उत्तर - पंतप्रधान नरेंद्र मोदी
8) नुकतेच केंद्र सरकारने पुढील दोन वर्षांसाठी नवीन कॅबिनेट सचिव म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
उत्तर - वरिष्ठ IAS अधिकारी ' टीव्ही सोमनाथन' यांची
9) नुकतेच बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाच्या कोणत्या मुख्य न्यायाधीशांनी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे?
उत्तर - ओबैदुल हसन
10) भारताच्या सहकार्याने नुकतेच कोणत्या देशामध्ये तीन मोठे पेट्रोलियम प्रकल्प उभारले जाणार आहेत?
उत्तर - नेपाळमध्ये
11) नुकतेच यूट्यूबच्या माजी सीईओ सुसान वोजिकी यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे?
उत्तर - ५६ व्या
12) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर कोणत्या देशाने बंदी घातली आहे?
उत्तर - व्हेनेझुएला
13) भारतातील पहिले 24 तास धान्याचे एटीएम कोणत्या राज्यात उघडण्यात आले आहे?
उत्तर - ओडिसा
14) 12-13 ऑगस्ट 2024 रोजी केंद्रीय आणि राज्य सांख्यिकी संघटनांची 28 वी परिषद कोठे होणार आहे?
उत्तर - नवी दिल्ली
15) अलीकडेच कोणाची प्रधानमंत्री कार्यालयामध्ये अतिरिक्त सचिव पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे?
उत्तर - अमित नेगी
16) अलीकडेच देशांमधल्या पहिल्या राईस एटीएम चे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे?
उत्तर - ओडिसा
17) अलीकडेच प्रदर्शित झालेल्या 'फोर्ब्स' बिलीनिअर च्या लिस्ट मध्ये कोण अव्वस्थानी राहिले आहेत?
उत्तर - एलन मस्क
18) अलीकडेच कामिल मदौरी यांना कोणत्या देशाचे प्रधानमंत्री म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे?
उत्तर - ट्यूनिशिया
No comments:
Post a Comment