10 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी >>
1) नुकताच नागासाकी दिवस केव्हा साजरा करण्यात आला?
उत्तर - 9 ऑगस्ट
2) 10 ऑगस्ट रोजी कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - जागतिक सिंह दिन ( सिंहांच्या संवर्धनासाठी दरवर्षी )
उत्तर - DRDO
4) पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू ' अमन सेहरावत'ने 57 किलो फ्रीस्टाइल कुस्तीमध्ये कोणते पदक जिंकले आहे?
उत्तर - कांस्यपदक
5) नुकतेच कोठे भारतातील पहिले 24 तास धान्याचे एटीएम उघडण्यात आले आहे ?
उत्तर - ओडिशातील 'मंचेश्वर' येथे
6) नुकतेच मालदीवच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत सहा सामुदायिक योजनांचे संयुक्तपणे उद्घाटन कोणी केले?
उत्तर - परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी
7) भारतीय नौदलाची कोणती युद्धनौका चार दिवसांच्या भेटीसाठी ब्रिटनच्या लंडन बंदरात पोहोचली आहे?
उत्तर - INS तबर
8) ऑलिम्पिकमध्ये भालाफेकचा नवा विक्रम कोणी केला आहे?
उत्तर - अर्शद नदीम
9) सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा कार्यालयात महासंचालक, रुग्णालय सेवा (सशस्त्र दल) म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे?
उत्तर - अनुपम कपूर
10) भारताच्या कोणत्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर पंजाबींसाठी 'पंजाब मदत केंद्र' उघडण्यात आले आहे?
उत्तर - इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ
11) परराष्ट्र मंत्री सुब्रमण्यम जयशंकर कोणत्या देशाच्या तीन दिवसीय अधिकृत दौऱ्यावर आहेत?
उत्तर - मालदीव
12) सध्याच्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी भारत सरकारने आपल्या कोणत्या सीमेवर एक समिती स्थापन केली आहे?
उत्तर - भारत-बांगलादेश सीमेवर (IBB)
No comments:
Post a Comment