1 ऑगस्ट 2024 चालू घडामोडी >>
1) दरवर्षी 01 ऑगस्ट रोजी जगभरात कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिन
2) केंद्र सरकारने नुकतीच कोणाची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नवीन अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे?
उत्तर - 1983 बॅचच्या सेवानिवृत्त IAS अधिकारी 'प्रीती सुदान' यांची
1 ऑगस्ट 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.
3) नुकतीच कोणाची लष्कराच्या वैद्यकीय सेवा महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर' यांची
4) भारत 6 ऑगस्टपासून तामिळनाडूमधील सुलर येथे या कोणत्या पहिल्या बहुराष्ट्रीय वायुसेना सरावाचे आयोजन करणार आहे .
उत्तर - 'तरंग शक्ती 2024'
5) युनेस्कोचे '46 वे जागतिक वारसा समिती सत्र' 31 जुलै रोजी कोठे संपन्न झाले?
उत्तर - नवी दिल्ली येथे
6) नुकतीच ३१ जुलै रोजी राजस्थानचे राज्यपाल म्हणून कोणी शपथ घेतली?
उत्तर - हरिभाऊ किसनराव बागडे यांनी
7) इराणचे नवे राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणी शपथ घेतली?
उत्तर - मसूद पेझेश्कियान
8) शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राष्ट्रीय शिकाऊ आणि प्रशिक्षण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचे पोर्टल कोठे सुरू केले आहे?
उत्तर - नवी दिल्ली
9) कोणता देश प्रतिष्ठित मद्रास-कोलंबो रेगाट्टाच्या 83 व्या आवृत्तीचे आयोजन करेल?
उत्तर - श्रीलंका
10) आसामचे नवीन राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - लक्ष्मण प्रसाद आचार्य
11) कोणत्या देशाचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन्ह भारताच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आले आहेत?
उत्तर - व्हिएतनाम
12) पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक राज्य आणि जिल्हा नोडल अधिकाऱ्यांसाठी सॉफ्टवेअर आणि जातींबद्दल फील्ड प्रशिक्षण कशावर आयोजित केले आहे?
उत्तर - '21 व्या पशुधन गणने'वर
No comments:
Post a Comment