9 जुलै 2024 चालू घडामोडी >>
1) भारतात दरवर्षी ९ जुलै रोजी कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - राष्ट्रीय डिंपल्स डे
2) नुकतेच सेंट डेनिस रि-युनियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष आणि महिला एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले आहे?
उत्तर - भारताने
9 जुलै 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.
3) नुकतेच दिल्लीचे लेफ्टनंट गव्हर्नर विनय कुमार सक्सेना यांनी नवी दिल्ली नगरपरिषदेच्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये कोणते सुरू केले आहे?
उत्तर - 'पब्लिक एंटरटेनमेंट पोर्टल'
4) नुकताच जपानच्या पश्चिमेकडील ओगासावारा बेटांवर किती तीव्रतेचा भूकंप नोंदवण्यात आला आहे?
उत्तर - '6.3' तीव्रतेचा
5) फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी नुकताच कोणाचा राजीनामा स्वीकारला आहे ?
उत्तर - पंतप्रधान गॅब्रिएल अटल यांचा
6) नुकतेच कोणत्या प्रख्यात तमिळ लेखिका डॉ. सी नारायण रेड्डी राष्ट्रीय साहित्य पुरस्कार 2024 साठी नामांकन मिळाले आहे?
उत्तर - शिवशंकरी' यांना
7) नुकतीच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी भुवनेश्वरजवळील हरिदामदा गावात
कोणत्या सेंटर'चे उद्घाटन केले?
उत्तर - ब्रह्मा कुमारीच्या ' डिव्हाईन रिट्रीट कोणत्या सेंटर'चे
8) पंतप्रधान नरेंद्र मोदी मॉस्को येथे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यासमवेत भारत आणि रशिया यांच्यातील कितव्या व्या वार्षिक शिखर परिषदेचे सह-अध्यक्ष असतील?
उत्तर - 22 व्या
9) युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की आणि पोलंडचे पंतप्रधान डोनाल्ड टस्क यांनी वॉर्सा येथे कोणत्या करारावर स्वाक्षरी केली आहे?
उत्तर - द्विपक्षीय सुरक्षा करारावर
10) आशियाई दुहेरी स्क्वॉश चॅम्पियनशिपमध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने दोन सुवर्णपदके जिंकली आहेत?
उत्तर - अभय सिंग
12) 33वा आंबा महोत्सव' कोणत्या केंद्रशासित प्रदेशात संपन्न झाला?
उत्तर - दिल्ली
13) डायमंड लीग 2024 मध्ये पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम कोणी मोडला?
उत्तर - अविनाश साबळे
14) NCPCR ने कोणत्या राज्यातील अभ्रक खाणींना 'बालमजुरीमुक्त' म्हणून घोषित केले आहे?
उत्तर - झारखंड
15) संरक्षण गुंतवणूक समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी किती कीर्ती चक्रे प्रदान केली आहेत?
उत्तर - 10
No comments:
Post a Comment