8 जुलै 2024 चालू घडामोडी >>
1) नुकतेच पंतप्रधान ' नरेंद्र मोदी' 08 जुलै 2024 रोजी कोणत्या अधिकृत दौऱ्यावर रवाना होणार आहेत?
उत्तर - रशिया आणि ऑस्ट्रियाच्या तीन दिवसीय अधिकृत दौऱ्यावर
2) नुकतेच कोणत्या भारतीय धावपटूने डायमंड लीग 2024 मधील पुरुषांच्या 3000 मीटर स्टीपलचेस स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम मोडला आहे?
उत्तर - अविनाश साबळे'
8 जुलै 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.
3) पाच T-20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा 100 किती धावांनी पराभव केला आहे?
उत्तर - 100 धावांनी
4) नुकतेच कोठे ३३ व्या आंबा महोत्सवाची सांगता झाली?
उत्तर - राजधानीतील दिल्ली हाट जनकपुरी येथे
5) भारतीय स्क्वॉशपटू ' अभय सिंग' याने आशियाई दुहेरी स्क्वॉश चॅम्पियनशिपमध्ये किती सुवर्णपदके जिंकली आहेत?
उत्तर - दोन
6) नुकतेच झारखंडचे 15 वे सरन्यायाधीश बनले आहेत?
उत्तर - 'विद्युत रंजन सारंगी'
7) नुकतेच झारखंडच्या अभ्रक खाणींना ' बालमजुरीमुक्त' म्हणून कोणी घोषित केले आहे?
उत्तर - नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR) ने
8) नुकतीच WWE मधून निवृत्तीची घोषणा कोणी केली आहे?
उत्तर - दिग्गज कुस्तीपटू ' जॉन सीना'ने
9) भारतीय ऑलिम्पिक संघटनेने ऑलिम्पिक खेळांसाठी कोणासोबत भागीदारी केली आहे?
उत्तर - BPCL
10) कोणत्या देशातील जगप्रसिद्ध कादंबरीकार 'इस्माईल कादरे' यांचे वयाच्या 88 व्या वर्षी निधन झाले?
उत्तर - अल्बेनिया
11) ईशान्येकडील कोणत्या राज्यात 75 वा राज्यस्तरीय 'वन महोत्सव' साजरा करण्यात आला?
उत्तर - मणिपूर
12) स्पेन ग्रांप्रीमध्ये महिलांच्या 50 किलो वजनी गटात सुवर्णपदक कोणी जिंकले?
उत्तर - विनेश फोगट
No comments:
Post a Comment