7 July 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024


7 जुलै 2024 चालू घडामोडी >>



1) दरवर्षी 07 जुलै रोजी जगभरात कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - वर्ल्ड चॉकलेट डे '

2) अल्बानियाचे जगप्रसिद्ध कादंबरीकार इस्माईल कादरे यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले.?
उत्तर - 88 व्या 

जुलै  2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.


3) T-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात झिम्बाब्वेने भारताचा किती धावांनी पराभव केला आहे?
उत्तर - 13

4) मणिपूरच्या इंफाळ पश्चिम जिल्ह्यातील लामडेंग माखा लेकाई भागात कितवा राज्यस्तरीय 'वन महोत्सव' साजरा करण्यात आला?
उत्तर - 75 वा 

5) नुकतेच कोणत्या भारतीय कुस्तीपटूने स्पेन ग्रांप्रीमध्ये महिलांच्या ५० किलो वजनी गटात सुवर्णपदक जिंकले आहे?
उत्तर - विनेश फोगट हिने

6) नुकतेच भगवान जगन्नाथ, बलभद्र, देवी सुभद्रा आणि भगवान सुदर्शन यांच्या जगप्रसिद्ध रथयात्रेला आजपासून कोठे सुरुवात झाली आहे?
उत्तर - ओडिशातील पुरी येथे

7) नुकतेच इराण देशाचे नवे राष्ट्रपती कोण होणार आहेत?
उत्तर - इराणचे सुधारणावादी नेते 'मसूद पेझेश्कियान'

8) सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेले 'लोकपथ मोबाईल ॲप' कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी लॉन्च केले?
उत्तर - मध्य प्रदेश 

9) न्यायमूर्ती शील नागू यांची कोणत्या राज्याचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - पंजाब हरियाणा 

10) ब्रिटनचे नवे पंतप्रधान कोण झाले?
उत्तर - कीर स्टारर

11) गती शक्ती विद्यापीठ आणि एरोस्पेस अध्यापन आणि संशोधनासाठी कोणी करार केला आहे?
उत्तर - एअरबस

12) कोणत्या विद्यापीठाने संरक्षण मंत्रालयाच्या पुनर्वसन महासंचालनालय-DGR सोबत सामंजस्य करार केला आहे?
उत्तर - जामिया मिलिया इस्लामिया


 

No comments:

Post a Comment