6 जुलै 2024 चालू घडामोडी >>
1) दरवर्षी 06 जुलै रोजी जगभरात कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - जागतिक प्राणी दिवस
2) इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लिमिटेडने आपले नाव बदलून कोणते केले आहे?
उत्तर - सम्मान कॅपिटल लिमिटेड
6 जुलै 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.
3) मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेले कोणते ॲप लॉन्च केले आहे?
उत्तर - लोकपथ मोबाईल ॲप
4) नुकतेच कोणी संरक्षण मंत्रालयाच्या पुनर्वसन महासंचालनालय-DGR सोबत सामंजस्य करार केला आहे?
उत्तर - जामिया मिलिया इस्लामिया' ने
5) नुकतीच पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश ' न्यायमूर्ती शील नागू' यांची
6) भारतीय संरक्षण मंत्रालय आणि ' डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो' यांच्यात पहिली सचिवस्तरीय बैठक नुकतीच आयोजित करण्यात आली आहे?
उत्तर - नवी दिल्ली येथे
7) नुकतेच युरो कप फुटबॉल स्पर्धे' (युरो कप 2024) च्या उपांत्य फेरीत कोणते देश पोहोचले आहेत?
उत्तर - स्पेन आणि फ्रान्स
8) नुकतेच ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांनी कोणाची संस्कृती, माध्यम आणि क्रीडा राज्य सचिव म्हणून नियुक्ती केली आहे?
उत्तर - भारतीय वंशाच्या खासदार लिसा नंदी यांची
9) नुकतेच कोणी स्टेनलेस स्टील आणि ॲल्युमिनियमच्या भांड्यांसाठी ISI मार्क अनिवार्य केले आहे?
उत्तर - 'ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स' (BIS) ने
10) नुकतेच कोणत्या पार्टीचे नेते केयर स्टारर हे अधिकृतपणे ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनले आहेत?
उत्तर - लेबर पार्टीचे
11) नुकतेच 'स्मृती विश्वास' यांचे निधन झाले, ती कोण होती?
उत्तर - अभिनेत्री
12) AI-आधारित वेलची रोगाच्या अभ्यासासाठी स्पाइसेस बोर्ड ऑफ इंडियाने कोणाशी करार केला आहे?
उत्तर - NIC
13) आगामी शैक्षणिक सत्रापासून कोणत्या राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी हिंदी माध्यमातून वैद्यकीय शिक्षण घेऊ शकतील?
उत्तर - बिहार
14) प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - धीरेंद्र ओझा
15) जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - निकुंज श्रीवास्तव
No comments:
Post a Comment