5 जुलै 2024 चालू घडामोडी >>
1) दरवर्षी ५ जुलै रोजी भारतात कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - राष्ट्रीय वर्कहोलिक्स डे
2) देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने नवीन किती उपक्रम सुरू केले आहेत?
उत्तर - 11
4 जुलै 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.
3) नुकतीच कोठे प्लॅस्टिक रिसायकलिंग आणि टिकाऊपणा या विषयावर ' जागतिक परिषद' सुरू झाली आहे?
उत्तर - भारत मंडपम येथे
4) येत्या शैक्षणिक सत्रापासून कोणत्या राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना हिंदी माध्यमातून वैद्यकीय शिक्षण घेता येणार आहे?
उत्तर - बिहार'मधील
5) नुकतेच इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे?
उत्तर - प्रदीप सिंग खरोला' यांचा
6) नुकतेच शिक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून ' एनसीईआरटी' कोणत्या इयत्ते साठी नवीन आणि आकर्षक पाठ्यपुस्तके आणणार आहेत?
उत्तर - इयत्ता तिसरी आणि सहावीसाठी
7) ज्येष्ठ अभिनेत्री स्मृती बिस्वास यांचे वयाच्या कितव्या व्या वर्षी निधन झाले?
उत्तर - 100 व्या
8) नुकतेच कोणाची प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोचे महासंचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - वरिष्ठ भारतीय माहिती सेवा अधिकारी 'धीरेंद्र ओझा' यांची
9) नुकतेच जागतिक बँकेच्या कार्यकारी संचालकांचे वरिष्ठ सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - IAS अधिकारी ' निकुंज श्रीवास्तव' यांची
10) पंतप्रधान 'नरेंद्र मोदी' 8 ते 10 जुलै 2024 या कालावधीत कोणत्या अधिकृत दौऱ्यावर जाणार आहेत?
उत्तर - रशिया आणि ऑस्ट्रियाच्या अधिकृत दौऱ्यावर
11) भारताचे उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - TV रविचंद्रन
12) भारत-मंगोलिया संयुक्त लष्करी सराव, भटक्या हत्तीची 16 वी आवृत्ती कोठे सुरू झाली?
उत्तर - मेघालय
13) SCO शिखर परिषद 2024 कुठे आयोजित केली जाते?
उत्तर - अस्ताना
14) भारत सरकारच्या कोणत्या आयोगाने 'पूर्णता अभियान' सुरू केले आहे?
उत्तर - नीती आयोग
15) वायुसेना प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी वेपन सिस्टम स्कूलचे उद्घाटन कोठे केले?
उत्तर - हैद्राबाद
No comments:
Post a Comment