4 July 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024


4 जुलै 2024 चालू घडामोडी >>



1) दरवर्षी 4 जुलै रोजी कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - अमेरिकेचा स्वातंत्र्य दिन (US Independence डे

2) नुकतीच प्यूमा इंडियाने कोणाची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून नियुक्ती केली आहे?
उत्तर - 'रीयान पराग' आणि ' नितीश कुमार रेड्डी' यांची

जुलै  2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

3) नुकताच कोणता भारतीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद झाला आहे ?
उत्तर - कू

4) नुकतेच नेदरलँडचे पंतप्रधान कोण झाले आहेत?
उत्तर - डिक शूफ 

5) इग्नू हे “भगवद्गीता” या विषयावर एमए अभ्यासक्रम सुरू करणारे जगातील कितवे विद्यापीठ ठरले आहे?
उत्तर - पहिले

6) नुकतेच झारखंडचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत?
उत्तर - झारखंड मुक्ती मोर्चाचे कार्याध्यक्ष हेमंत सोरेन 

7) ICC पुरुषांच्या T20 अष्टपैलू क्रमवारीत अव्वल स्थानी कोणता खेळाडू पोहोचला आहे?
उत्तर - भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा उपकर्णधार 'हार्दिक पंड्या'

8) नुकतीच उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - वरिष्ठ IPS अधिकारी ' टीव्ही रविचंद्रन' यांची

9) मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने '  नुकतीच राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?
उत्तर - डॉ. बी. एन. गंगाधर यांची

10) 'निर्माण पोर्टल' कोणी सुरू केले आहे?
उत्तर - जी किशन रेड्डी

11) ADB ने कोणत्या देशासोबत $170 दशलक्ष क्रेडिट पत्रावर स्वाक्षरी केली आहे?
उत्तर - भारत 

12) अंडर-23 आशियाई कुस्ती स्पर्धेत कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले आहे?
उत्तर - भारत 

13) कोणत्या देशाने परदेशी विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी व्हिसा शुल्क $710 वरून $1600 केले आहे?
उत्तर - ऑस्ट्रेलिया 

14) ग्लोबल इंडिया AI समिट-2024 कुठे आयोजित करण्यात आली आहे?
उत्तर - नवी दिल्ली


 

No comments:

Post a Comment