30 जून 2024 चालू घडामोडी >>
1) दरवर्षी ३० जून रोजी जगभरात कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन'
2) टेलिकॉम मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी नववी दुरुस्ती विनियम 2024 कधी लागू होईल?
उत्तर - 1 जुलै
30 जून 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.
3) नुकतेच कोणी ICC पुरुष T-20 क्रिकेट विश्वचषक-2024 चे विजेतेपद पटकावले आहे?
उत्तर - भारत'ने
4) INS शिवालिक द्विवार्षिक रिम ऑफ द पॅसिफिक (RIMPAC) सरावाच्या कितव्या आवृत्तीत सहभागी होत आहे?
उत्तर - 29 व्या
5) इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशन हेडक्वार्टर' येथे कोलंबो प्रक्रियेचे अध्यक्ष म्हणून कोणी पहिली बैठक घेतली?
उत्तर - भारताने
6) नुकतीच भारताचा महान फलंदाज ' विराट कोहली' याने T20 कोणत्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे?
उत्तर - T20
7) पुढील आठवड्यात शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या शिखर परिषदेत कोण भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व करतील?
उत्तर - परराष्ट्र मंत्री डॉ. एस जयशंकर
8) यूएसए, दक्षिण कोरिया आणि कोणत्या देशाने त्यांचा पहिला त्रिपक्षीय बहु-प्रादेशिक सराव 'फ्रीडम एज' सुरू केला आहे?
उत्तर - जपान
9) भारताचे पुढील परराष्ट्र सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - विक्रम मिसरी
10) धर्मपुरी श्रीनिवास यांचे नुकतेच निधन झाले, ते कोण होते?
उत्तर - राजकारणी
11) कोणत्या केंद्रशासित प्रदेशात 30 जून ते 7 जुलै दरम्यान 'डॉक्टर्स वीक' साजरा केला जाईल?
उत्तर - दिल्ली
12) पोर्तुगालचे अँटोनियो कोस्टा यांची कोणत्या कौन्सिलच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे?
उत्तर - युरोपियन कौन्सिलच्या
No comments:
Post a Comment