3 जुलै 2024 चालू घडामोडी >>
1) दरवर्षी 3 जुलै रोजी जगभरातकोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - आंतरराष्ट्रीय प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस
2) दक्षिण आशियातील सर्वात मोठी फ्लाइंग स्कूल एअर इंडिया ' कोठे स्थापन होणार आहे?
उत्तर - अमरावती' येथे
3 जुलै 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.
3) नुकतेच कोणी पुढील सहा महिन्यांसाठी युरोपियन युनियन कौन्सिलचे अध्यक्षपद स्वीकारले आहे?
उत्तर - हंगेरीने
4) नुकतीच भारत-थायलंड संयुक्त लष्करी सराव ' अभ्यास मैत्री'च्या 13व्या आवृत्तीत सहभागी होण्यासाठी भारतीय लष्कराची तुकडी कोठे पोहोचली आहे?
उत्तर - थायलंडमध्ये
5) रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचे प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - दिनेश कार्तिक
6) भारतीय लष्कराच्या उप-प्रमुखपदाची जबाबदारी कोणी स्वीकारली आहे?
उत्तर - NS राजा सुब्रमणि
7) कोणत्या विद्यापीठाने कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगचे प्रशिक्षण अभ्यासक्रम अलीकडे सुरू केले आहेत?
उत्तर - जामिया मिलिया इस्लामिया
8) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात 'आर्टिलरी म्युझियम'चे उद्घाटन करण्यात आले आहे?
उत्तर - नाशिक
9) किसान सन्मान निधी योजना' कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे?
उत्तर - राजस्थान
10) नुकतेच जपानने नव्या नोटांमध्ये कोणते तंत्रज्ञान वापरण्यास सुरुवात केली आहे?
उत्तर - होलोग्राफिक तंत्रज्ञान'
11) FIDE वर्ल्ड चॅम्पियनशिप 2024 च्या सामन्याचे आयोजन कोण करेल?
उत्तर - सिंगापूर
12) कोणत्या बॉलीवूड अभिनेत्याला 'लोकार्नो फिल्म फेस्टिव्हल'च्या 77व्या आवृत्तीत करिअर अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात येणार आहे?
उत्तर - शाहरुख खानला
No comments:
Post a Comment