29 जून 2024 चालू घडामोडी >>
1) दरवर्षी 29 जून रोजी भारतात कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - राष्ट्रीय सांख्यिकी दिन
2) नुकतेच कोणत्या वरिष्ठ IFS अधिकारी यांची पुढील परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - विक्रम मिसरी
29 जून 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.
3)नुकतेच दूरसंचार मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी' नववी दुरुस्ती विनियम 2024 केव्हा पासून लागू होणार आहे?
उत्तर - 1 जुलैपासून
4) अमेरिका आणि चीननंतर कोणता देश देशांतर्गत विमान वाहतूक बाजारपेठ बनला आहे?
उत्तर - भारत
5) बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी 2025 पर्यंत कोणते शहर महसूल जिल्हा बनवण्याची घोषणा केली आहे?
उत्तर - बगाहा शहर
6) जयपूर मिलिटरी स्टेशन' हे प्लास्टिक वेस्ट रोड असलेले भारतातील कितवे लष्करी स्टेशन ठरले आहे?
उत्तर - दुसरे
7) दिल्लीत 30 जून ते 7 जुलै दरम्यान कोणता वीक साजरा केला जाणार आहे?
उत्तर - डॉक्टर्स वीक
8) UN च्या अहवालानुसार, जगात धूम्रपान करणाऱ्यांच्या संख्येत किती टक्के वाढ झाली आहे?
उत्तर - 20%
9) क्रॉस बॉर्डर डिजिटल पेमेंट करारांतर्गत, कोणत्या देशातील नागरिक भारतात 1 लाख रुपयांपर्यंतचे ऑनलाइन पेमेंट करू शकतात?
उत्तर - नेपाळ
10) 5. फिल्म सिटी बांधण्यासाठी कोणत्या राज्याने करार केला आहे?
उत्तर - उत्तर प्रदेश
11) डिकचू-संकलंग रस्त्यावर 'बॅलेट ब्रिज' कोणत्या राज्यात बांधण्यात आला आहे?
उत्तर - सिक्कीम
12) 12वा 'विश्व हिंदी सन्मान' कोणाला मिळाला आहे?
उत्तर - डॉ. उषा ठाकूर
No comments:
Post a Comment