28 जून 2024 चालू घडामोडी >>
1) दरवर्षी 28 जून रोजी भारतात दिन साजरा केला जातो?
उत्तर - राष्ट्रीय विमा जागरूकता दिवस
2) आरपीएफचे महासंचालक 'मनोज यादव' यांनी कायदेशीर संदर्भासाठी कोणते लॉन्च केले आहे?
उत्तर - 'संगयान ॲप'
28 जून 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.
3) सिक्कीममध्ये, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आणि स्थानिक प्रशासन यांच्या सहकार्याने लष्करी अभियंत्यांच्या त्रिशक्ती कॉर्प्सने डिक्चू-संकलांग रस्त्यावर कोणता ब्रिज बांधला आहे?
उत्तर - 'बॅलेट ब्रिज'
4) उत्तर प्रदेश सरकारने कोठे फिल्म सिटी उभारण्यासाठी करार केला आहे?
उत्तर - 'ग्रेटर नोएडा'मध्ये
5) नुकतेच प्रख्यात लेखिका ' अनरुधंती रॉय ' यांना कोणत्या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर - PEN पिंटर पुरस्कार 2024
6) नुकतीच कोणाची पाकिस्तान महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - माजी पाकिस्तानी फलंदाज 'मोहम्मद वसीम' यांची
7) ICC T-20 क्रिकेट विश्वचषक 2024 च्या उपांत्य-2 सामन्यात भारताने ' इंग्लंड'चा किती धावांनी पराभव केला आहे?
उत्तर - 68
8) संयुक्त राष्ट्रांच्या (यूएन) कार्यालयाच्या अहवालानुसार, जगात अमली पदार्थांच्या व्यसनाधीनांची संख्या किती झाली आहे.
उत्तर - '292 दशलक्ष'
9) नुकतीच केंद्रीय खाण आणि इंधन संशोधन संस्थेने कोळसा गॅसिफिकेशनमधील आव्हाने आणि संधी यावर लक्ष केंद्रित करणारी दोन दिवसीय कोणती कार्यशाळा सुरू केली आहे?
उत्तर - 'केअरिंग-2024'
10) 18 व्या लोकसभेचे नवे सभापती कोण झाले?
उत्तर - ओम बिर्ला
11) इंटरनॅशनल सोलर अलायन्समध्ये पूर्ण सदस्य म्हणून सामील होणारा 100 वा देश कोण बनला आहे?
उत्तर - पॅराग्वे
12) सुपरबेट बुद्धिबळ क्लासिक स्पर्धा कोठे सुरू झाली?
उत्तर - रोमानिया
No comments:
Post a Comment