27 June 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024


27 जून 2024 चालू घडामोडी >>


1) दरवर्षी 27 जून रोजी जगभरात कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग दिन 

2) आंतरराष्ट्रीय सौर युतीमध्ये पूर्ण सदस्य म्हणून सामील होणारा पॅराग्वे हा कितवा वा देश ठरला आहे?
उत्तर - 100 वा 

27 जून 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

3) ICC T-20 क्रिकेट पुरुष विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ' अफगाणिस्तान'चा किती गडी राखून पराभव केला आहे?
उत्तर - 9

4) नुकतीच कोण एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलग शतके झळकावणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे?
उत्तर - स्मृती मानधना

5) नुकतेच कोण जगातील सर्वात मोठी लष्करी संघटना नाटोचे सरचिटणीस असतील?
उत्तर - नेदरलँडचे पंतप्रधान मार्क रुटे 

6) नुकतेच 'ओम बिर्ला' हे कितव्या व्या लोकसभेचे अध्यक्ष झाले आहेत?
उत्तर - 18 व्या 

7) नुकतेच कोण पुन्हा इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष बनले आहेत?
उत्तर - सॅम पित्रोदा

8) भारताचा कोणता पॅरा बॅडमिंटनपटू  नवीनतम BWF पॅरा बॅडमिंटन जागतिक क्रमवारीत जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा खेळाडू बनला आहे?
उत्तर - सुहास एल यथीराज'

9) नुकतेच नवी दिल्ली येथे आयोजित समारंभात मध्यम श्रेणी-मायक्रोवेव्ह ऑब्स्क्युरंट चाफ रॉकेट भारतीय नौदलाकडे कोणी सुपूर्द केले?
उत्तर - डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन ' (DRDO) ने 

10) भारत 64 वी आंतरराष्ट्रीय साखर संघटना (ISO) परिषदेची बैठक कोठे आयोजित करेल?
उत्तर - नवी दिल्ली 

11) अलीकडेच TRAI चे नवीन सचिव म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - अतुल कुमार चौधरी 

12) ICC T20 विश्वचषकातील शेवटच्या सुपर-8 सामन्यात अफगाणिस्तानने कोणाचा 8 धावांनी पराभव केला?
उत्तर - बांगलादेश


 

No comments:

Post a Comment