26 जून 2024 चालू घडामोडी >>
1) दरवर्षी 26 जून रोजी जगभरात कोणता दिन' साजरा केला जातो?
उत्तर - आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिन
2) कोळसा मंत्रालयाने भूमिगत कोळसा गॅसिफिकेशनसाठी भारतातील पहिला पथदर्शी प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू केला आहे?
उत्तर - झारखंड
26 जून 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.
3) भारतातील कोणते शहर युनेस्कोने पहिले 'साहित्य शहर' म्हणून घोषित केले आहे?
उत्तर - कोझिकोड
4) संपूर्ण कार्यात्मक साक्षरता प्राप्त करण्यासाठी अलीकडेच 'लडाख' हे......... म्हणून घोषित करण्यात आले आहे?
उत्तर - प्रशासकीय एकक
5) नुकतेच इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाने (IGNOU) कोणत्या विषयातील MBA (MBHCHM) अभ्यासक्रम सुरू केला आहे?
उत्तर - हेल्थ केअर अँड हॉस्पिटल मॅनेजमेंट'
6) C-DAC आणि कोणी उच्च कार्यक्षमता संगणन आणि संबंधित क्षेत्रात मानव संसाधन विकासासाठी एक इको-सिस्टम तयार करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे?
उत्तर - ' ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन' यांनी
7) केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी नवी दिल्लीत कितव्या इंडिया इंटरनॅशनल गारमेंट फेअर’ (IIGF) चे उद्घाटन केले
उत्तर - 71 व्या
8) चीनची कोणती चंद्र मोहीम चंद्राच्या सर्वात गडद भागातून माती घेऊन पृथ्वीवर पोहोचली आहे?
उत्तर - चाँगई-6
9) नुकतेच वर्ल्ड क्राफ्ट्स कौन्सिलने अधिकृतपणे ' श्रीनगर'ला ' कोणती सिटी म्हणून मान्यता दिली आहे?
उत्तर - वर्ल्ड क्राफ्ट्स सिटी
10) 17 वर्षांखालील आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप'मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली आहेत?
उत्तर - 11 पदके
11) नुकतेच ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाच्या कोणत्या खेळाडूंने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे?
उत्तर - डेव्हिड वॉर्नर याने
12) नुकतेच क्रिकेटला डकवर्थ-लुईस-स्टर्न (DLS) नियम देणारे इंग्लिश सांख्यिकीतज्ज्ञ ' फ्रँक डकवर्थ' यांचे वयाच्या कितव्या व्या वर्षी निधन झाले?
उत्तर - 84 व्या
No comments:
Post a Comment