2 July 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024


2 जुलै 2024 चालू घडामोडी  >>



1) दरवर्षी 2 जुलै रोजी जगभरात कोणता दिन साजरा केला जातो ?
उत्तर -  जागतिक क्रीडा पत्रकार दिन

2) नुकतेच कोण  3 आणि 4 जुलै रोजी नवी दिल्ली येथे 'ग्लोबल इंडिया एआय समिट' आयोजित करणार आहे?
उत्तर - 'इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय'

जुलै  2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

3) नुकतेच लष्कराचे उपप्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे?
उत्तर - लेफ्टनंट जनरल एनएस राजा सुब्रमणि' यांनी

4) राजस्थानमध्ये मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी कोणती योजना सुरू केली आहे?
उत्तर - किसान सन्मान निधी योजना

5) श्रीलंकेतील तमिळ नॅशनल अलायन्सचे ज्येष्ठ नेते आर. 'संपथन' यांचे वयाच्या कितव्या व्या वर्षी निधन झाले?
उत्तर - 91 व्या 

6) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात तोफखाना संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे?
उत्तर - नाशिक

7) भारताच्या कोणत्या मंत्रालयाने 'ई-सांख्यिकी पोर्टल' सुरू केले आहे?
उत्तर - सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय

8 ) नुकतेच दिग्गज भारतीय क्रिकेटपटू ' दिनेश कार्तिक' यांची  कोणत्या चे प्रशिक्षक आणि मार्गदर्शक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB)

9) 'एक झाड आईसाठी' वृक्षारोपण मोहीम कोठे सुरू करण्यात आली आहे?
उत्तर - ढाका 

10) नुकतेच भूपिंदर सिंह रावत यांचे निधन झाले, ते कोण होते?
उत्तर - फुटबॉल खेळाडू

11) BCCI ने T-20 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाला किती कोटी रुपयांची बक्षीस रक्कम देण्याची घोषणा केली आहे?
उत्तर - 125 कोटी 

12) विम्बल्डन टेनिस चॅम्पियनशिप 2024 कोठे सुरू झाली?
उत्तर - लंडन


 

No comments:

Post a Comment