14 जुलै 2024 चालू घडामोडी >>
1) नुकतेच कोणत्या महिला पायलट ने ऑस्ट्रेलिया मध्ये होणाऱ्या पीच ब्लॅक सैन्य अभ्यास मध्ये भाग घेऊन इतिहास रचला आहे?
उत्तर - भावना कंठ
2) अलीकडेच कृषी स्टार्टअप ला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार कोणता फंड लॉन्च करणार आहे?
उत्तर - AgriSURE
14 जुलै 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.
3) नुकतेच जेम्स एंडरसन या कोणत्या देशाच्या खेळाडूने टेस्ट क्रिकेट मधून निवृत्ती घेतली आहे?
उत्तर - इंग्लंड
4) नुकतेच सायबर सुरक्षा संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे?
उत्तर - नवी दिल्ली
5) नुकतेच कोणत्या देशाचे iSpace रॉकेट लॉन्च झाल्यानंतर काही वेळातच असफल झाले आहे?
उत्तर - चीन
6) अलीकडेच टेस्ट क्रिकेट मध्ये 200 विकेट व 6000 धावा करणारा जगातील तिसरा ऑलराउंडर कोण बनला आहे?
उत्तर - बेन स्टॉक्स
पहिला - जॅक कॅलीस
दुसरा - गॅरी सोबर्स
7) अलीकडेच पहिले वैज्ञानिक डिप ड्रीलिंग मिशन कोठे सुरु होणार आहे?
उत्तर - महाराष्ट्र - कोयना नदी परिसरात
8) नुकतेच 16 व्या वित्त आयोगाने कोणाच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय सल्लागार परिषदेची स्थापना केली आहे?
उत्तर - पूनम गुप्ता
9) नुकतीच कोणत्या राज्याने मुख्यमंत्री मंगला पशु बिमा योजना सुरु करण्याची घोषणा केली आहे?
उत्तर - राजस्थान
10) नुकतेच विम्बल्डन ओपन महिला एकेरी चा 'किताब कोणी जिंकला आहे?
उत्तर - बारबोरा क्रेजीकोवा
11) पूर्वेकडील भारतातील पाहिले दिव्यांग विश्वविद्यालय कोठे सुरु होणार आहे?
उत्तर - झारखंड
12) अलीकडेच नीती आयोगाने प्रकाशित केलेल्या SDG india index 2023 - 24 मध्ये कोणते राज्य शीर्ष स्थानी आहे?
उत्तर - केरळ
No comments:
Post a Comment