13 July 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024


13 जुलै 2024 चालू घडामोडी >>



1) दरवर्षी 13 जुलै रोजी जगभरात कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - आंतरराष्ट्रीय रॉक डे

2) इंडिया टीव्हीचे अध्यक्ष आणि मुख्य संपादक रजत शर्मा यांची नुकतीच कोणत्या निवड झाली आहे?
उत्तर - न्यूज ब्रॉडकास्टर आणि डिजिटल असोसिएशन (NBDA) च्या अध्यक्षपदी 

13 जुलै  2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

3) हॉलिवूडची आयकॉन 'शेली ड्युव्हल' यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले?
उत्तर - 75 व्या 

4) नुकत्याच पाकिस्तानच्या लाहोर उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनल्या आहेत?
उत्तर - न्यायाधीश आलिया नीलम

5) 'NITI आयोग' ने  नुकताच कोणता इंडेक्स जारी केला आहे. 
उत्तर - SDG इंडिया इंडेक्स 2023-24

6) प्रसिद्ध कन्नड अभिनेत्री आणि दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओच्या माजी प्रस्तोता 'अपर्णा' यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले?
उत्तर - ५७ व्या 

7) सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने न्यायमूर्ती गुरमीत सिंग संधावालिया यांची कोणत्या राज्याने उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे?
उत्तर - मध्य प्रदेश 

8) केंद्र सरकारने दरवर्षी 25 जून हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे?
उत्तर - संविधान हत्या दिवस 

9) कृषी नेतृत्व पुरस्कार 2024 साठी सर्वोत्तम राज्य म्हणून कोणते राज्य निवडले गेले आहे?
उत्तर - नागालँड

10) कोणते राज्य अपंग विद्यार्थ्यांसाठी पूर्व भारतातील पहिले विद्यापीठ स्थापन करेल?
उत्तर - झारखंड

11) कसोटी क्रिकेटच्या इतिहासात 200 बळी घेणारा आणि सहा हजार धावा करणारा तिसरा खेळाडू कोण बनला आहे? 
उत्तर - बेन स्टोक्स

12) केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील माजी अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना आता किती टक्के आरक्षण दिले जाईल?
उत्तर - 10 टक्के


 

No comments:

Post a Comment