12 July 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024


12 जुलै 2024 चालू घडामोडी >>



1) दरवर्षी 12 जुलै रोजी जगभरात कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - वर्ल्ड पेपर बॅग डे 

2) नुकतेच कोण 14 जुलै रोजी मध्य प्रदेशातील सर्व 55 जिल्ह्यांमध्ये ' प्राइम मिनिस्टर कॉलेज ऑफ एक्सलन्स' सुरू करणार आहेत?
उत्तर - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

12 जुलै  2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.


3) फिलिपाइन्सच्या 'सुलतान कुदारात' प्रांतात किती रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद झाली आहे?
उत्तर - 7.0 

4) नुकतेच कोणी नवी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य संकुलात नवीन फाइलिंग काउंटर आणि सुविधा केंद्राचे उद्घाटन केले?
उत्तर - भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी

5) नुकतेच मलेशियातील सर्वोच्च पर्वत शिखर 'माउंट किनबालु'वर तिरंगा कोणी फडकवला आहे?
उत्तर - भारताचे तरुण गिर्यारोहक 'नितीश सिंह' यांनी 

6) आता केंद्रीय सशस्त्र पोलिस दलात माजी अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांना किती टक्के आरक्षण दिले जाणार आहे?
उत्तर - 10 टक्के

7) केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी राजधानीतील राष्ट्रीय संग्रहालयात  कोणत्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन केले?
उत्तर - थायलंड-इंडिया इंटरवोव्हन लेगेसीज: स्ट्रीम्स ऑफ फेथ इन बुद्धिझम' 

8) पिच ब्लॅक 2024" या सरावात सहभागी होण्यासाठी भारतीय हवाई दलाची तुकडी कोठे दाखल झाली आहे?
उत्तर - ऑस्ट्रेलिया 

9) प्रतिष्ठित ' ॲग्री लीडरशिप अवॉर्ड 2024' साठी फलोत्पादनातील सर्वोत्तम राज्य म्हणून कोणत्या राज्याची निवड करण्यात आली आहे?
उत्तर - नागालँड 

10) 10व्या BRICS संसदीय मंचासाठी भारतीय संसदीय शिष्टमंडळाचे नेतृत्व कोण करेल?
उत्तर - ओम बिर्ला

11) ICC पुरुषांच्या T20 फलंदाजी क्रमवारीत सातव्या क्रमांकावर कोण आहे?
उत्तर - ऋतुराज गायकवाड

12) तेलंगणाचे नवे पोलीस महासंचालक (DGP) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - डॉ जितेंद्र

13) सेंद्रिय उत्पादनांसाठी भारत आणि कोणत्या देशामध्ये परस्पर ओळख करारावर स्वाक्षरी करण्यात आली आहे?
उत्तर - तैवान 

14) BIMSTEC च्या परराष्ट्र मंत्र्यांची दुसरी परिषद कोठे सुरू झाली?
उत्तर - नवी दिल्ली


 

No comments:

Post a Comment