11 July 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024

 


11 जुलै 2024 चालू घडामोडी >>



1) दरवर्षी 11 जुलै रोजी जगभरात कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - जागतिक लोकसंख्या दिन '

2) हरारे येथे झालेल्या तिसऱ्या T-20 क्रिकेट सामन्यात भारताने झिम्बाब्वेचा किती धावांनी पराभव केला आहे?
उत्तर - 23 धावांनी 

11 जुलै  2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.


3) रशियातील सेंट पीटर्सबर्ग येथील 10व्या ब्रिक्स संसदीय मंचात भारतीय संसदीय शिष्टमंडळाचे नेतृत्व कोण करतील?
उत्तर - लोकसभेचे अध्यक्ष ' ओम बिर्ला'

4) नुकतेच युरोपियन स्पेस एजन्सी (ESA) ने आपले कोणते हेवी लिफ्ट रॉकेट अवकाशात सोडले आहे?
उत्तर - ' Ariane-6'

5) भारताचा अव्वल फळीतील फलंदाज ' ऋतुराज गायकवाड' ICC पुरुषांच्या T20 फलंदाजी क्रमवारीत कितव्या स्थानावर पोहोचला आहे?
उत्तर - सातव्या

6) नुकतेच तेलंगणामध्ये राज्याचे नवीन पोलीस महासंचालक (DGP) म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - वरिष्ठ IPS अधिकारी ' डॉ जितेंद्र' यांची

7) फ्रान्सने देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार 'शेव्हलियर डे ला लीजन डी'होन्युर'ने कोणाला सन्मानित केले आहे?
उत्तर - रोशनी नादर मल्होत्रा

8) केंद्र सरकारने राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी मुख्य सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
उत्तर - सौम्या स्वामीनाथन

9) सोळाव्या वित्त आयोगाने पाच सदस्यीय सल्लागार परिषद स्थापन केली आहे, या आयोगाचे विद्यमान अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर - अरविंद पनगरिया

10) भारतीय ऑलिम्पिक संघटनेने मिशन प्रमुख (शेफ डी मिशन) म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
उत्तर - गगन नारंग

11) BCCI ने भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
उत्तर - गौतम गंभीर

12) BIMSTEC च्या परराष्ट्र मंत्र्यांची दुसरी परिषद म्हणजेच  केव्हा पासून नवी दिल्ली येथे सुरू होणार आहे?
उत्तर - 11 जुलै 2024 पासून


No comments:

Post a Comment