10 जुलै 2024 चालू घडामोडी >>
1) दरवर्षी 10 जुलै रोजी भारतात कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन
2) नुकताच टाटा पॉवर सोलर सिस्टम्स लिमिटेडने उत्तर प्रदेशमध्ये कोणता उपक्रम सुरू केला आहे?
उत्तर - घर घर सौर
10 जुलै 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.
3) नुकतेच आसाममधील जोरहाट येथे नवीन प्रादेशिक लेखा कार्यालयाचे उद्घाटन कोणी केले?
उत्तर - संरक्षण लेखा नियंत्रक ' देविका रघुवंशी' यांनी
4) आता 'हरियाणा'मधील विद्यार्थ्यांना किती किलोमीटरपर्यंत बस पासची सुविधा मिळणार आहे?
उत्तर - 150 किमी
5) केंद्र सरकारने खलिस्तान समर्थक गट 'शिख फॉर जस्टिस'वरील बंदी किती वाढवली आहे?
उत्तर - पाच वर्षांसाठी
6) नुकतीच कोणाची जून 2024 साठी ICC प्लेयर ऑफ द मंथ म्हणून निवड झाली आहे?
उत्तर -'स्मृती मानधना' आणि 'जसप्रीत बुमराह' यांची
7) नुकतेच फ्रान्सने देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार 'शेव्हलियर डे ला लीजन डी'ऑनर' ने कोणाला सन्मानित केले आहे?
उत्तर - एचसीएल टेक चेअरपर्सन रोशनी नादर मल्होत्रा यांना
8) नुकतेच कितव्या व्या जागतिक वारसा समितीच्या बैठकीसाठी सांस्कृतिक मंत्रालयाने ' प्रोजेक्ट पब्लिक आर्ट ऑफ इंडिया' (PARI) लाँच केले आहे?
उत्तर - 46 व्या
9) नुकतीच भारत-संयुक्त अरब अमिराती संयुक्त संरक्षण सहकार्य समिती - JDCC ची 12 वी बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे ?
उत्तर - अबू धाबी येथे
10) नुकतेच कोणाला रशियाचा सर्वोच्च नागरी सन्मान, ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपॉस्टलने सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना
11) नुकतीच राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी प्रमुख सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - प्राध्यापक डॉ. सौम्या स्वामीनाथन' यांची
12) नुकतेच टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक कोणाला बनवण्यात आले आहे?
उत्तर - माजी भारतीय क्रिकेटपटू ' गौतम गंभीर
13) 'पब्लिक एंटरटेनमेंट पोर्टल' कोणी सुरू केले आहे?
उत्तर - विनय कुमार सक्सेना
14) पॅरिस डायमंड लीगमधील 1500 मीटर शर्यतीचा स्वतःचा विश्वविक्रम कोणी मोडला?
उत्तर - विश्वास किपयेगॉन
15) युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांनी कोणत्या देशासोबत 'द्विपक्षीय सुरक्षा करार' केला आहे?
उत्तर - पोलंड
16) पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये महिलांच्या 100 मीटर अडथळा शर्यतीत सहभागी होणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली?
उत्तर - ज्योती याराजी
17) राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ब्रह्मा कुमारीच्या 'डिव्हाईन रिट्रीट सेंटर'चे उद्घाटन कोठे केले आहे?
उत्तर - भुवनेश्वर
No comments:
Post a Comment