1 July 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024

 


1 जुलै 2024 चालू घडामोडी >>



1) भारतात दरवर्षी 01 जुलै रोजी कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - राष्ट्रीय डॉक्टर्स डे

2) नुकतीच कोणाची महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - 1987 च्या बॅचच्या वरिष्ठ IAS अधिकारी ' सुजाता सौनिक' 

जुलै  2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.

3) कोणाची स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे पुढील अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाईल?
उत्तर - चल्ला श्रीनिवासुलु सेट्टी' 

4) नुकतेच भारताचा अष्टपैलू खेळाडू 'रवींद्र जडेजाने'  कोणत्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे?
उत्तर - आंतरराष्ट्रीय T-20

5) मुख्यमंत्री माझी लाडली बहीण योजना' कोठे सुरू होणार आहे?
उत्तर - महाराष्ट्रात

6) ओडिशा सरकारने कोणाची नवीन मुख्य सचिव म्हणून नियुक्ती केली आहे?
उत्तर - 1990 च्या बॅचचे वरिष्ठ IAS अधिकारी ' मनोज आहुजा' यांची

7) सिद्धू-कान्हू, चांद-भैरव आणि फुलो-झानो या आदिवासी नेत्यांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ झारखंडमध्ये 30 जून 2024 रोजी कोणता दिन साजरा करण्यात आला?
उत्तर - हुल दिवस 2024

8) इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर मायग्रेशनच्या मुख्यालयात कोलंबो प्रक्रियेचे अध्यक्ष म्हणून कोणत्या देशाने पहिली बैठक घेतली?
उत्तर - भारत 

9) कोणत्या देशाला FATF ने 'रेगुलर फॉलो-अप' श्रेणीमध्ये स्थान दिले आहे?
उत्तर - भारत 

10) कोणता देश अमेरिका आणि चीन नंतर तिसरा सर्वात मोठा देशांतर्गत विमान वाहतूक बाजार बनला आहे?
उत्तर - भारत 

11) कचऱ्यापासून कोळसा बनवणारे ग्रीन कोल प्लांट कोणत्या राज्यात उभारले जातील?
उत्तर - हरियाणा 

12) सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBAT) चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - रवी अग्रवाल


No comments:

Post a Comment