9 June 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024

daily current affairs marathi, marathi chalu ghadamodi , current affairs , study max marathi current affairs, today current affairs, marathi current affairs

9 जून 2024 चालू घडामोडी


1) नुकतच RBI ने वित्तीय वर्ष 2025 मध्ये भारताचा GDP वृद्धी दर किती राहील याच अनुमान लावलं आहे?
उत्तर - 7.2 %

2) नुकतीच कोणती कंपनी जगातील दुसरी मूल्यवान कंपनी बनली आहे?
उत्तर - NVIDIA ( Computer Graphics card manufacturer company ) 

जून 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील  Read More option वर क्लिक करा.

3) नुकतेच तिरंदाजी (धनुर्विद्या)  आशिया कप 2024 स्टेज 3 मध्ये भारताचे एकमेव सुवर्णपदक कोणी जिंकले?
उत्तर - कुमुद सैनीने

4) नुकताच फ्रेंच ओपन 2024 मध्ये महिला एकेरी चा 'किताब कोणी जिंकला?
उत्तर - इगा स्वेतेक 

5) नुकतेच कोणत्या देशाने आपल्या नोटांवरील चित्र बदलले आहे?
उत्तर - ब्रिटेन 
क्वीन इलिजाबेथ च्या फोटो ऐवजी काही नोटांवर किंग चार्ल्स 3 यांचा फोटो ठेवण्यात आला आहे.

6) नुकतेच UN ने कोणत्या देशाला ब्लॅकलिस्ट केल आहे?
उत्तर - इजराइल 

7) नुकताच जागतिक महासागर दिवस केव्हा साजरा झाला?
उत्तर - 8 जून 

8) कोणत्या अंतराळ संस्थेने मंगळावर पहिली मानव मोहीम पाठवण्याची घोषणा केली आहे?
उत्तर - नासा (युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका)

9) भारताने आपला पहिला द्विपक्षीय नौदल सराव कोणत्या देशासोबत केला?
उत्तर - इजिप्त 

10) कोणत्या भारतीय शहराने खगोल पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने पहिली नक्षत्र सभा आयोजित केली होती?
उत्तर - कोलकाता

11) जागतिक पर्यावरण दिन 2024 निमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणती मोहीम सुरू केली?
उत्तर - ग्रीन ग्रिड इनिशिएटिव्ह

12) स्पर्श सेवा केंद्रे स्थापन करण्यासाठी कोणत्या सरकारी संस्थेने चार बँकांशी करार केला आहे?
उत्तर - भारतीय टपाल विभाग


 

No comments:

Post a Comment