8 जून 2024 चालू घडामोडी >>
1) नुकतीच संयुक्त राष्ट्र महासभेच्या 79 व्या सत्राच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
उत्तर - फिलेमोन यांग
2) अलीकडेच ISRO कोणासोबत मिळून Trishna mission चे काम करणार आहे?
उत्तर - फ्रांस
3) नुकतीच Biopharmaceutical Alliance ची पहिली बैठक कोठे झाली?
उत्तर - USA
4) अलीकडेच Boeings Starliner Spacecraft हे यान चालवणारी पहिली महिला कोण बनली आहे?
उत्तर - सुनीता विल्यम्स
5) अलीकडेच कोणत्या देशाच्या माउंट कनलाओन मध्ये स्फोट झाला आहे?
उत्तर - फिलिपीन्स
6) नुकताच विश्व खाद्य दिवस केव्हा साजरा झाला?
उत्तर - 7 जून
7) नुकतेच कोणी ISSF - international shooting sport federation च्या म्युनिख शूटिंग विश्वकप मध्ये सुवर्ण पदक जिंकल आहे?
उत्तर - सरबजोत सिंह
8) नुकताच गुडलेप्पा हल्लीकेरी पुरस्कार 2024 कोणी जिंकला आहे?
उत्तर - सिद्धलिंग पत्तनशेट्टी
9) नुकतेच निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीत किती टक्के मतदानाची घोषणा केली?
उत्तर - 65.79%
10) नुकतेच कोणत्या देशाच्या पंतप्रधानांनी अरुण - 3 जलविद्युत योजनेचे उदघाटन केले आहे?
उत्तर - नेपाळ
11) अलीकडेच ग्रीस, पनामा, डेनमार्क, सोमालिया आणि कोणत्या देशाची UNSC - United Nation Security Council च्या अस्थायी सदस्यपदी निवड झाली आहे?
उत्तर - पाकिस्तान
12) नुकतीच आंध्रप्रदेश ची नवीन राजधानी कोणती बनली आहे?
उत्तर - अमरावती
No comments:
Post a Comment