7 June 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024

daily current affairs 2024, marathi current affairs, chalu gadamodi, study max marathi

7 जून 2024 चालू घडामोडी


1) नुकतेच IIFT च्या कुलगुरु पदी कोणाला नियुक्त केलं आहे?
उत्तर - राकेश मोहन जोशी 

2) नुकतेच कोणत्या देशाच्या इबू ज्वालामुखी मध्ये 2 वेळा विस्फ़ोट झाला आहे
उत्तर - इंडोनेशिया 

जून 2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील  Read More option वर क्लिक करा.

3) नुकतीच चर्चेत असलेली स्पर्श सेवा  कोणत्या मंत्रालयाशी सबंधित आहे?
उत्तर - संरक्षण मंत्रालय

4) नुकताच संयुक्त राष्ट्र रुसी भाषा दिवस केव्हा साजरा केला?
उत्तर - 6 जून 

5) नुकतेच 'सारथी 2.0' हे मोबाईल ॲप कोणाद्वारे लॉन्च करण्यात आले?
उत्तर - SEBI

6) सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्प, जे अलीकडेच चर्चेत होते, ते कोणत्या राज्यात आहे?
उत्तर - तामिळनाडू 

7) अलीकडेच PraVaha सॉफ्टवेअर कोणी लॉन्च केलं आहे?
उत्तर - ISRO 

8) वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी कोणत्या राज्याने अलीकडेच जागतिक बँकेसोबत करार केला आहे?
उत्तर - हरियाणा

9) नुकतेच अंतराळात 1000 दिवस पूर्ण करणारा पहिला व्यक्ती कोण बनला आहे?
उत्तर - ओलेग कोनोनेंको 

10) लोकसभा निवडणुकीत 2024 मध्ये कोणत्या जागेवर 'NOTA' वर 2 लाखांहून अधिक मते पडली?
उत्तर - इंदोर ( मध्य प्रदेश )

11) 11) अलीकडेच कोणी 'अर्थकेअर उपग्रह ' लॉन्च केला आहे?
उत्तर - 1)  JAXA ( Japan space Agency )
2) ESA ( European Space Agency )

12) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 षटकार मारणारा जगातील पहिला फलंदाज कोण बनला आहे?
उत्तर - रोहित शर्मा


 

No comments:

Post a Comment