6 जून 2024 चालू घडामोडी
1) 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणती मोहीम सुरू केली आहे?
उत्तर - एक झाड आईच्या नावावर
2) QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2025 च्या यादीत भारतातील कोणत्या विद्यापीठांचा टॉप 150 विद्यापीठांमध्ये समावेश करण्यात आला आहे?
उत्तर - IIT बॉम्बे आणि IIT दिल्ली
3) 24 वर्षांच्या कारकिर्दीनंतर ओडिशाच्या कोणत्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे?
उत्तर - नवीन पटनायक
4) नुकतेच विश्व पर्यावरण दिवस कधी साजरा केला?
उत्तर - 5 जून
5) नुकतेच कोणाला हिंदी साहित्य भारती पुरस्काराने सन्मानित केले आहे?
उत्तर - कृष्ण प्रकाश
6) नुकतेच राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - विजया भारती सयानी
7) अलीकडेच पाकिस्तान ने कोणाच्या मदतीने अंतराळामध्ये पाकसेट एम एम 1 उपग्रह पाठवला आहे?
उत्तर - चीन
8) अलीकडेच कोणत्या राज्यसरकार ने वायु प्रदूषणावर उपाययोजना करण्याकरिता 10000 करोड रुपयांची योजना सुरु केली आहे?
उत्तर - हरियाणा
9) अलीकडेच कोणत्या IIT ने ' अग्नी बचाव सहाय्यक ड्रोन' विकसित केले आहे?
उत्तर - IIT धारवाड
10) अलीकडेच मालदीव ने कोणत्या देशाच्या पासपोर्ट धारकांवर प्रतिबंध लावला आहे?
उत्तर - इजराइल
11) नुकतेच कोणाची गुजरात च्या कांडला येथील दीनदयाल पोर्ट ट्रस्ट च्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे?
उत्तर - सुशील कुमार सिंह
12) नुकतेच झालेल्या निवडणुकीत कोणत्या राज्यात NOTA ने एक नवीन रेकॉर्ड बनवला आहे?
उत्तर - मध्य प्रदेश ( 1 लाख 55 हजार NOTA Vote )
No comments:
Post a Comment