5 June 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024

current affairs, marathi current affairs, chalu ghadamodi , study max marathi , mpsc exam,  current affairs 2024

5 जून 2024 चालू घडामोडी


1) नुकतेच कोणत्या देशाने दातो मुजफ्फर शाह मुस्तफा यांना भारतामध्ये आपला पुढील राजदूत म्हणून नियुक्त केले आहे?
उत्तर - मलेशिया 

2) नुकतेच न्यूयॉर्क इंडिया फिल्म फेस्टिवल मध्ये सर्वश्रेष्ठ अभिनेत्रीचा पुरस्कार कोणी जिंकला आहे?
उत्तर - सान्या मल्होत्रा 

जून 2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील  Read More option वर क्लिक करा.

3) नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली यामध्ये किती मिलियन लोकांनी मतदान केले?
उत्तर - 642 मिलियन 

4) नुकतेच जर्मनी मधील बॉन इंटरनॅशनल बॅडमींटन टूर्नामेंट मध्ये महिला एकेरी चा पुरस्कार कोणत्या भारतीय बॅडमिंटन पटू ने जिंकला आहे?
उत्तर - तन्वी शर्मा 

5) नुकतेच आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण बनले आहेत?
उत्तर - गौतम अदानी 

6) अलीकडेच किती देशांनी जीरो डेब्रिज चार्टर वर हस्ताक्षर केले आहे?
उत्तर - 12

7) अलीकडेच महा कृषी समृद्धी योजना कोणी सुरु केली आहे?
उत्तर - बँक ऑफ महाराष्ट्र 

8) कोणत्या गायक-गीतकाराने 'इन द एएम' मर्चेंडाईजची दुसरी आवृत्ती लॉन्च केली आहे?
उत्तर - अरमान मलिक

9) पश्चिम रेल्वेच्या गुजरातमधील वडोदरा विभागातील किती रेल्वे कर्मचाऱ्यांना अलीकडे DRM पुरस्कार मिळाला आहे?
उत्तर - 32

10) भोपाळमधील गॅस दुर्घटनेतील किती पीडितांना अलीकडे आयुष्मान कार्ड देण्यात आले आहेत?
उत्तर - 13 हजारांहून अधिक

11) लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला प्रथमच कोणत्या राज्यात यश मिळाले आहे?
उत्तर - केरळ

12) अलीकडेच ग्रीन दे च्या ' better nutrition' चे ब्रँड अँबेसिडर कोण बनले आहे?
उत्तर - पी वी सिंधु


 

No comments:

Post a Comment