4 जून 2024 चालू घडामोडी
1) नुकतेच कोणाला ICC ODI प्लेअर ऑफ द ईयर 2023 हा पुरस्कार मिळाला आहे?
उत्तर - विराट कोहली
2) नुकतीच हेलेन मैरी ही कोणत्या देशाची अल्पसंख्यांक समुदायातील पहिली महिला ब्रिगेडीयर बनली आहे?
उत्तर - पाकिस्तान
3) नुकतेच 2023 - 24 मध्ये भारताला कोणत्या देशाकडून सर्वाधिक FDI प्राप्त झाला आहे?
उत्तर - सिंगापूर
4) अलीकडेच भारत सरकारने CRPF चे DIG यांना बरखास्त केले त्यांचे नाव काय आहे?
उत्तर - खजान सिंह टोकस
5) कोणत्या भारतीय संघाच्या अष्टपैलू फलंदाजाने अलीकडेच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे?
उत्तर - केदार जाधव
6) UEFA चॅम्पियन्स लीगमध्ये 15 व्यांदा UCL चा विजेता कोण बनला?
उत्तर - रियल माद्रिद
7) आइसलँडची दुसरी महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून कोण जिंकले?
उत्तर - हल्ला टॉमसदोत्तीर
8) कोणत्या देशाच्या अंतराळ मोहिमेतील चांगई-6 मून लँडरने चंद्राच्या अंधाऱ्या भागात चीनचे यशस्वी लँडिंग केले आहे?
उत्तर - चीन
9) राष्ट्रीय मानवाधिकार आयोग (NHRC) चे कार्यवाहक अध्यक्ष म्हणून अलीकडे कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - विजया भारती सयानी
10) 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारताने कोणता जागतिक विक्रम केला?
उत्तर - सर्वाधिक एकूण मतदार संख्या
11) अलीकडेच मेक्सिकोच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली आहे?
उत्तर - क्लॉडिया शेनबॉम
12) अलीकडे, NHAI नुसार, देशभरातील टोल टॅक्सच्या दरांमध्ये सरासरी किती टक्के वाढ झाली आहे?
उत्तर - 5%
No comments:
Post a Comment