3 जून 2024 चालू घडामोडी
1) अलीकडेच टाइम मॅगझीन च्या 100 टॉप कंपनी च्या लिस्ट मध्ये किती कोणत्या भारतीय कंपन्यांना समाविष्ठ केले आहे?
उत्तर - 3
1) रिलायन्स 2) टाटा 3) सिरम इन्स्टिट्यूट
2) अलीकडेच आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार कोणी जिंकला?
उत्तर - जेनी ऐरपेनबेक
3 जून 2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील Read More option वर क्लिक करा.
3) संयुक्त राष्ट्रामध्ये भारताच्या स्थायी प्रतिनिधी कोण आहेत ज्या नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या ?
उत्तर - रुचिरा कंबोज
4) नुकतेच आंतरराष्ट्रीय स्टील संम्मेलन 2024 चे आयोजन कोठे झाले आहे?
उत्तर - रांची
5) जागतिक पशु आरोग्य संघटनेचे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - इमॅन्युएल सौबेरन
6) नुकतेच वर्ष 2023 - 24 मध्ये राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाद्वारे प्रकाशित केलेला भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दार किती टक्के आहे?
उत्तर - 8.2 %
7) नुकताच तेलंगणा स्थापना दिवस केव्हा साजरा झाला ?
उत्तर - 2 जून
8) जगातील पहिला लाकडी उपग्रह लिग्नोसॅट कोणत्या देशाने तयार केला आहे?
उत्तर - जपान
9) अलीकडेच कोणत्या IIT द्वारे DRDO उद्योग अकादमी उत्कृष्टता केंद्राची स्थापना करण्यात आली?
उत्तर - IIT कानपुर
10) अलीकडेच NATO चे सहा देश मिळून कोणा विरुद्ध ड्रोन ची भिंत बनवणार आहेत?
उत्तर - रुस च्या विरुद्ध
11) नुकतेच इंदिरा गांधी परमाणू अनुसंधान केंद्र ( IGCAR ) चे डायरेक्टर कोण बनले आहेत?
उत्तर - चंद्रशेखर करहाडकर
12) कोणत्या राज्याच्या शालेय पाठयक्रमात कृत्रिम बुद्धीमत्ता (AI ) चा समावेश केला आहे
उत्तर - केरळ
No comments:
Post a Comment