25 जून 2024 चालू घडामोडी >>
1) दरवर्षी 25 जून रोजी जगभरात कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर - आंतरराष्ट्रीय नाविक दिन
2) ISRO ने रियुजेबल लॉन्च व्हेईकल (RLV) 'पुष्पक' चा लँडिंग प्रयोग कोठे केला आहे?
उत्तर - चित्रदुर्ग
25 जून 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.
3) 43व्या जागतिक वैद्यकीय आणि आरोग्य खेळांमध्ये सशस्त्र सेना वैद्यकीय सेवांच्या चार अधिकाऱ्यांनी किती पदके जिंकली आहेत?
उत्तर - 32
4) भारत आणि कोणत्या देशादरम्यान 'ई-मेडिकल व्हिसा सुविधा' सुरू करण्यात आली आहे?
उत्तर - बांगलादेश
5) नुकतेच युनेस्कोने केरळमधील कोणत्या शहराला भारतातील पहिले 'साहित्य शहर' म्हणून घोषित केले आहे?
उत्तर - कोझिकोड
6) नुकतेच राज्यसभेत सभागृह नेते कोण बनले आहेत?
उत्तर -भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय आरोग्य मंत्री ' जेपी नड्डा'
7) ICC पुरुषांच्या T-20 क्रिकेट विश्वचषकात, सुपर-8 सामन्यात भारताने ' ऑस्ट्रेलिया'चा किती धावांनी पराभव केला आहे?
उत्तर - 27
8) नुकतीच जागतिक टेबल टेनिस (WTT) स्पर्धक एकेरी विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे?
उत्तर - श्रीजा अकुला
9) नुकतेच कोणत्या कालावधीत भारतात 'इंडिया आफ्रिका पोस्टल लीडर्स मीट' आयोजित केली जाईल?
उत्तर - 21 ते 25 जून 2024
10) नुकतेच ' तपन कुमार डेका' यांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने सेवेत एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे ते कोणत्या विभागाचे प्रमुख आहेत?
उत्तर - गुप्तचर विभागाचे प्रमुख
11) इलेक्ट्रिक वाहनांची सुरक्षा वाढवण्यासाठी BIS ने किती नवीन मानके लागू केली आहेत?
उत्तर - 2
12) भारतीय हवाई दलाचा 'तरंग शक्ती' सराव कोठे केला जाईल?
उत्तर - जोधपूर
No comments:
Post a Comment