24 जून 2024 चालू घडामोडी >>
1) नुकताच संयुक्त राष्ट्र लोकसेवा दिवस केव्हा साजरा करण्यात आला?
उत्तर - 23 जून
2) अलीकडेच कोणते राज्यासरकार भरती परीक्षा आयोजित करण्यासाठी नवीन नीती अवलंबणार आहे?
उत्तर - उत्तर प्रदेश
24 जून 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.
3) नुकतीच भारत आणि बांगलादेश दरम्यान कोणती सुविधा सुरू झाली आहे?
उत्तर - ' ई-मेडिकल व्हिसा सुविधा'
4) जोधपूरमध्ये ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात भारतीय हवाई दलाचा कोणता सराव होणार आहे?
उत्तर - तरंग शक्ती
5) नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - प्रदीप सिंह खरोला
6) जम्मू-काश्मीर ट्रेड शो 2024 चे उद्घाटन कोणी केले?
उत्तर - मनोज सिन्हा
7) अर्थमंत्री निर्मला सीतारामन 53 व्या GST परिषदेच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कुठे असतील?
उत्तर - नवी दिल्ली
8) कोणत्या राज्य सरकारने पुरुष आणि महिला भारतीय हॉकी संघांना (वरिष्ठ आणि कनिष्ठ) 2036 पर्यंत प्रायोजित करण्याचा निर्णय घेतला आहे?
उत्तर - ओडिशा
9) नुकतीच भारती AXA ने कोणाची अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे?
उत्तर - अखिल गुप्ता
10) नुकतीच कोणी T20 वर्ल्ड कप ची पहिली हैट्रिक घेतली आहे?
उत्तर - पैट कमिंन्स
11) नुकतीच कोणत्या बँकेला अटल पेन्शन योजना APY कार्यान्वित करण्यासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे?
उत्तर - कर्नाटक विकास ग्रामीण बँक
12) नुकतेच कोणता देश जगातील तिसर सर्वात मोठ एयरलाईन मार्केट बनला आहे?
उत्तर - भारत
No comments:
Post a Comment