23 जून 2024 चालू घडामोडी >>
1) दरवर्षी 23 जून रोजी जगभरात कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर - आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस
2) भारताच्या ज्योती सुरेखा वेन्नम, प्रनीत कौर आणि अदिती स्वामी यांनी तुर्कीमध्ये झालेल्या ' अंताल्या तिरंदाजी विश्वचषक 2024' च्या कंपाउंड सांघिक स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे?
उत्तर - सुवर्णपदक
23 जून 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.
3) प्रसिद्ध 'अंबुबाची जत्रा' कोठे सुरू झाली?
उत्तर - आसाम
4) आरोग्य क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने कोणत्या बँकेसोबत कर्ज करार केला आहे?
उत्तर - आशियाई विकास बँक
5) ICC T-20 विश्वचषक 2024 च्या सुपर-8 च्या दुसऱ्या सामन्यात भारताने बांगलादेशचा किती धावांनी पराभव केला आहे?
उत्तर - 50 धवांनी
6) नुकतीच केंद्र सरकारने नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे?
उत्तर - वरिष्ठ IAS अधिकारी 'प्रदीप सिंह खरोला' यांची
7) अयोध्येत राम लल्लाचा अभिषेक करणारे ' पंडित लक्ष्मीकांत दीक्षित' यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले आहे?
उत्तर - 86
8) 18 व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन कधीपासून पासून सुरू होणार आहे?
उत्तर - 24 जून 2024 पासून
9) मध्य प्रदेशातील सर्व 55 जिल्ह्यांमध्ये ' प्रधानमंत्री कॉलेज ऑफ एक्सलन्स' कधीपासून सुरू होणार आहे?
उत्तर - 1 जुलैपासून
10) मिलिटरी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पुणेचे कमांडंट म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे?
उत्तर - नेल्सन डिसोझा
11) केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी 30 स्मार्ट शाळांचे ई-उद्घाटन कोठे केले?
उत्तर - अहमदाबाद
12) 'मुख्यमंत्री बहन-बेटी स्वावलंबन प्रोत्साहन योजना' कोणत्या राज्यात सुरू करण्यात येणार आहे?
उत्तर - झारखंड
No comments:
Post a Comment