22 June 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024

current affairs marathi 2024

22 जून 2024 चालू घडामोडी >>


1) दरवर्षी 22 जून रोजी जगभरात कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - जागतिक पर्जन्यवन दिन

2) दरवर्षी जागतिक संगीत दिवस कधी साजरा केला जातो?
उत्तर - 21 जून

22 जून 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.


3) नुकताच श्रीलंकेत कोणता मोहोत्सव साजरा करण्यात आला?
उत्तर - राष्ट्रीय पोसन महोत्सव

4) बांगलादेशच्या पंतप्रधान दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आल्या आहेत त्यांचं नाव काय आहे? 
उत्तर - शेख हसीना 

5) नुकतेच कोणत्या देशाने हिजाब आणि इस्लामिक ड्रेसवर बंदी घातली आहे?
उत्तर - ताजिकिस्तान

6) नुकतीच केंद्र सरकारने  लष्कराच्या उपप्रमुखपदी कोणाची नियुक्ती केली आहे?
उत्तर - लेफ्टनंट जनरल एन.एस.राजा सुब्रमणि यांची

7) भारतीय माहितीपट 'द गोल्डन थ्रेड' ला 18व्या MIFF च्या समारोप समारंभात आंतरराष्ट्रीय श्रेणीतील सर्वोत्कृष्ट माहितीपट म्हणून कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
उत्तर - गोल्डन शंख पुरस्काराने

8) पाटणा उच्च न्यायालयाने बिहारमधील किती टक्के आरक्षण कायदा रद्द केला आहे?
उत्तर - 65%

9) 'पेट्रोकोसमिया अरुणाचलेंस' या वनस्पतीची नवीन प्रजाती कोणत्या राज्यात सापडली आहे? 
उत्तर - अरुणाचल प्रदेश 

10) दोन दिवसीय 'हिंदी साहित्य संमेलन' कोणत्या राज्यात आयोजित केले जाईल?
उत्तर - ओडिशा 

11) नुकतेच लोकसभेचे प्रोटेम स्पीकर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - भर्तृहरी महताब

12) आरोग्य क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी भारत सरकारने कोणाशी कर्ज करार केला आहे?
उत्तर - आशियाई विकास बँक


 

No comments:

Post a Comment