21 जून 2024 चालू घडामोडी >>
1) दरवर्षी २१ जून रोजी जगभरात कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर - आंतरराष्ट्रीय योग दिन
2) वर्ल्ड फूड इंडिया 2024 साठी वेबसाइट आणि मोबाईल ॲप कोणी लॉन्च केले आहे?
उत्तर - चिराग पासवान
21 जून 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.
3) बॉन हवामान परिषद 2024 कोणत्या देशात आयोजित केली जाईल?
उत्तर - जर्मनी
4) भारतातील सर्वात लांब नदीवरील पूल कोणत्या नदीवर बांधला जात आहे?
उत्तर - ब्रह्मपुत्रा
5) 2024 ची जागतिक रक्तदाता दिनाची थीम रक्तदानाच्या कोणत्या पैलूवर केंद्रित आहे?
उत्तर - सर्वांसाठी सुरक्षित रक्त
6) कॅनडाने इराणच्या कोणत्या संघटनेला दहशतवादी संघटना म्हणून घोषित केले आहे?
उत्तर - इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड्स कॉर्प्स (IRGC) ला
7) पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागाने बायोकंटेनमेंट सुविधेचे अपग्रेडेशन आणि संबंधित दुरुस्तीच्या कामांसाठी कोणत्या बोर्ड सोबत करार केला आहे?
उत्तर - नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड'
8) कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून रस्ता सुरक्षा वाढविण्यासाठी NHAI ने कोणासोबत सामंजस्य करार केला आहे?
उत्तर - 'IIIT-Delhi'
9) नुकतीच कोठे वनस्पतीची एक नवीन प्रजाती सापडली आहे?
उत्तर - अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यातील मांडला भागात
10) नुकतेच केंद्र सरकारने कोणत्या देशांना २ हजार मेट्रिक टन तांदूळ निर्यात करण्यास परवानगी दिली आहे?
उत्तर - मलावी आणि झिम्बाब्वेला
11) उत्तर प्रदेशातील हिंडन (गाझियाबाद) येथे असलेल्या एअर फोर्स स्टेशनवर माजी सैनिकांसाठी कोणता मेळावा आयोजित केला जाईल?
उत्तर - रोजगार मेळावा
12) समलिंगी विवाहाला मान्यता देणारा आशियातील तिसरा देश कोणता आहे?
उत्तर - थायलंड
No comments:
Post a Comment