20 जून 2024 चालू घडामोडी >>
1) दरवर्षी 20 जून रोजी जगभरात कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर - जागतिक निर्वासित दिन
2) मलबार नदी महोत्सव 2024 कोणत्या राज्यात आयोजित केला जाईल?
उत्तर - केरळ
20 जून 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.
3) भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने कोणत्या सहकारी बँकेचा परवाना रद्द केला आहे?
उत्तर - पूर्वांचल सहकारी बँक
4) कोणत्या देशाचा खेळाडू डेव्हिड वीसने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे?
उत्तर - नमिबिया
5) जागतिक ऍथलेटिक्स कॉन्टिनेंटल गोल्ड टूरच्या भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राने कोणते पदक जिंकले आहे?
उत्तर - सुवर्ण पदक
6) गिधाडांच्या 'एशियन किंग प्रजाती'साठी जगातील पहिले संवर्धन आणि प्रजनन केंद्र कोठे उभारले जाणार आहे?
उत्तर - महाराजगंज, उत्तर प्रदेश येथे
7) CERT-In आणि कोणी देशातील आर्थिक क्षेत्राची सायबर-लवचिकता वाढविण्यासाठी सायबर सुरक्षा सहकार्य सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे?
उत्तर - MasterCard India यांनी
8) समलिंगी विवाहाला मान्यता देणारा थायलंड आशियातील कितवा देश ठरला आहे.
उत्तर - तिसरा
9) इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेने दुर्गम भागातील ग्राहकांना आर्थिक सेवा देण्यासाठी कोणाशी भागीदारी केली आहे?
उत्तर - रिया मनी ट्रान्सफर
10) नुकतेच प्रख्यात बालचित्रपट निर्माते ' विनोद गणात्रा' यांना चित्रपटांमधील योगदानाबद्दल कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे?
उत्तर - दक्षिण आफ्रिकेच्या नेल्सन मंडेला जीवनगौरव पुरस्काराने
11) ओडिशा विधानसभेतील विरोधी पक्षनेते कोण बनले आहेत?
उत्तर -बिजू जनता दलाचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक
12) इतिहासकार ' पी. थँकप्पन नायर' यांचे वयाच्या कितव्या वर्षी निधन झाले?
उत्तर - ९१ व्या
No comments:
Post a Comment