2 जून 2024 चालू घडामोडी >>
1) अलीकडेच SSC ( Staff Selection Board ) चे नवीन अध्यक्ष कोण बनले आहेत?
उत्तर - राकेश रंजन
2) अलीकडेच जागतिक तंबाखू निषेध दिवस केव्हा साजरा केला गेला?
उत्तर - 31 मे
1 जून 2024 चे चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील Read More option वर क्लिक करा.
3) अलीकडेच कठपुतली कलाकार मगुणी चरण कुंवार यांचं निधन झाल त्यांना पदमश्री पुरस्काराने केव्हा सम्मानित केले होते?
उत्तर - 2023
4) अलीकडेच चर्चेत असलेल्या नासाच्या मैगलन मिशन चा संबंध कशाशी आहे?
उत्तर - शुक्र ग्रह
5) अलीकडेच RBI ने कोणत्या देशाकडून 100 टन सोनं स्थानांतरित केलं आहे?
उत्तर - UK
6) अलीकडेच स्क्रिप्स नॅशनल स्पेलिंग बी पुरस्कार - 2024 कोणत्या भारतीय अमेरिकी ने जिंकला आहे?
उत्तर - ब्रुहत सोमा
7) अलीकडेच भारत सरकारने तंबाखूच्या नियंत्रणासाठी कोणाला ब्रँड अँबेसिडर बनवलं आहे?
उत्तर - पी वी सिंधु
8) अलीकडेच जागतिक दुध दिवस ( वर्ल्ड मिल्क डे ) केव्हा साजरा झाला?
उत्तर - 1 जून
9) अलीकडेच अदानी पोर्ट ने कोणत्या देशाच्या दार एड सलाम बंदरासाठी 30 वर्षाचा करार केला आहे?
उत्तर - tanzania
10) अलीकडेच शारजा चॅलेंजर्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकली आहे?
उत्तर - दिव्या देशमुख
11) कोणत्या मंत्रालयाने आणि कोठे कोणत्या शहरात ग्रॅनाईट आणि संगमरवरी खाणकामावर कार्यशाळा आयोजित केली आहे?
उत्तर - बेंगलोर
12) अलीकडेच कोणत्या देशाने आपली पहिली अंतराळ संस्था सुरु केली आहे?
उत्तर - दक्षिण कोरिया
No comments:
Post a Comment