19 जून 2024 चालू घडामोडी >>
1) दरवर्षी 19 जून रोजी भारतात कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर - राष्ट्रीय वाचन दिवस
2) पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणसीमध्ये 'पीएम-किसान योजने'चा कोणता हप्ता जारी करतील?
उत्तर - 17 वा
19 जून 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.
3) बिहारमधील नालंदा जिल्ह्यातील राजगीर येथे 'नालंदा विद्यापीठा'च्या नवीन कॅम्पसचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे?
उत्तर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते
4) SIPRI च्या अहवालानुसार भारतातील अण्वस्त्रांची संख्या किती वर पोहोचली आहे?
उत्तर - 172
5) नुकतेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) उत्तर प्रदेशातील गाझीपूर येथील कोणत्या बँकेचा परवाना रद्द केला आहे?
उत्तर - पूर्वांचल सहकारी बँके'चा
6) ज्येष्ठ क्रीडा पत्रकार हरपाल सिंग बेदी यांचे वयाच्या कितव्या व्या वर्षी निधन झाले?
उत्तर - 73 व्या
7) इटालियन ओपन महिला गोल्फ स्पर्धेत भारताच्या दीक्षा डागरने कोणते स्थान पटकावले आहे?
उत्तर - सहावे
8) कोणत्या देशाने युक्रेन शांतता परिषदेच्या घोषणेपासून स्वतःला दूर ठेवले आहे?
उत्तर - भारत
9) चित्रपटांमधील योगदानाबद्दल दक्षिण आफ्रिकेतून प्रतिष्ठित 'नेल्सन मंडेला जीवनगौरव पुरस्कार' प्राप्त करणारे पहिले भारतीय कोण आहेत?
उत्तर - विनोद गणात्रा
10) भारतीय न्याय संहिता, भारतीय सुरक्षा संहिता आणि भारतीय पुरावा कायदा हे नवीन फौजदारी कायदे केव्हा लागू होतील?
उत्तर - 1 जुलै 2024
11) 1 जुलै 2024 रोजी नवीन गुन्हेगारी कायद्यांद्वारे कोणते कायदे बदलले जात आहेत?
उत्तर - IPC, CrPC आणि भारतीय पुरावा कायदा
12) 18 जून 2024 रोजी फिनलंडमधील जागतिक ऍथलेटिक्स कॉन्टिनेंटल गोल्ड टूरमध्ये पुरुषांच्या भालाफेकमध्ये सुवर्णपदक कोणी जिंकले?
उत्तर - नीरज चोप्रा
No comments:
Post a Comment