18 जून 2024 चालू घडामोडी >>
1) दरवर्षी 18 जून रोजी जगभरात कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर - वर्ल्ड ऑटिस्टिक प्राइड डे
2) यूएस-इंडिया इनिशिएटिव्ह ऑन क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजी (iCET) चे उद्दिष्ट काय आहे?
उत्तर - धोरणात्मक तंत्रज्ञान भागीदारी आणि संरक्षण औद्योगिक सहकार्य वाढवणे आणि विस्तारणे
18 जून 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.
3) जेक सुलिवान आणि अजित डोवाल यांनी जून 2024 मध्ये त्यांच्या भारत भेटीदरम्यान कोणत्या वार्षिक बैठकीला हजेरी लावली होती?
उत्तर - क्रिटिकल अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज (iCET)
4) नुकतेच अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) कोण आहेत?
उत्तर - जेक सुलिवन
5) पंतप्रधान नरेंद्र मोदी 18 जून 2024 रोजी कोठे 'पीएम-किसान योजने'चा 17 वा हप्ता जारी करतील?
उत्तर - वाराणसी मध्ये
6) अदानी समूह कोणत्या देशामध्ये 570 मेगावॅटचा हरित जलविद्युत प्रकल्प उभारणार आहे?
उत्तर - भूतानमध्ये
7) नुकतेच युक्रेन शांतता परिषदेत जारी केलेल्या संयुक्त निवेदनावर आणि संबंधित कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यास कोणत्या देशाने नकार दिला आहे?
उत्तर - भारत
8) GST परिषदेची 53 वी बैठक 22 जून 2024 रोजी नवी दिल्ली येथे कोणाच्या नेतृत्वाखाली होणार आहे?
उत्तर - केंद्रीय अर्थमंत्री 'निर्मला सीतारामन' यांच्या
9) नुकतेच कोणत्या प्रसिद्ध कलाकाराने छत्रपती शिवरायांच्या जीवनावर आधारित 115 तैलचित्रांचा संग्रह IGNCA ला दान करण्याची घोषणा केली आहे?
उत्तर - दीपक गोरे यांनी
10) नुकतेच पंजाब राज्य पोलिसांनी कोणते मिशन सुरू केले आहे .
उत्तर - मिशन निश्चय
11) ICC T-20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत बांगलादेशने 'नेपाळ'चा किती धावांनी पराभव केला आहे?
उत्तर - 21
12) भारताच्या ' दीक्षा डागर'ने इटालियन ओपन महिला गोल्फ स्पर्धेत कितवे स्थान पटकावले आहे?
उत्तर - सहावे
No comments:
Post a Comment