17 जून 2024 चालू घडामोडी >>
1) नुकतेच संसद भवन संकुलात नव्याने बांधलेल्या ' प्रेरणा स्थळ' चे उद्घाटन कोणी केले?
उत्तर - भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखर यांनी
2) दरवर्षी 17 जून रोजी जगभरात कोणता दिन साजरा केला जातो?
उत्तर - वाळवंटीकरण आणि दुष्काळाचा सामना करण्यासाठी जागतिक दिन
17 जून 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.
3) नुकताच हिंदी लेखक 'गौरव पांडे' यांना कोणता प्रदान करण्यात येणार आहे?
उत्तर - साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2024
4) नुकतेच जगातील सर्वोत्कृष्ट 10 शाळांमध्ये 'मध्य प्रदेश' मधील कोणत्या शाळांची निवड करण्यात आली आहे?
उत्तर - दोन सीएम राईज शाळांची
5) नुकतीच भारत आणि कोणत्या देशा दरम्यान पहिली थेट आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाली आहे?
उत्तर - Scotland
6) नुकतेच 'आय हॅड द स्ट्रीट्स: अ कुट्टी क्रिकेट स्टोरी' हे आत्मचरित्र कोणी प्रकाशित केले आहे?
उत्तर - भारतीय ऑफस्पिनर 'रविचंद्रन अश्विन'ने
7) लोकप्रिय 'हेमिस त्से चू' उत्सव कोठे सुरू झाला?
उत्तर - लडाख
8) प्रतिष्ठित 'प्रिक्स व्हर्साय' पुरस्कारासाठी युनेस्कोने कोणत्या भारतीय संग्रहालयाची निवड केली आहे?
उत्तर - स्मृतीवन भूकंप स्मारक संग्रहालय
9) तिरुमला तिरुपती देवस्थानमचे नवीन कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - जे श्यामला राव
10) वार्षिक मुस्लिम तीर्थयात्रा हज कोठे होते?
उत्तर - मक्का
11) G7 शिखर परिषद 2024 खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या कालावधीत झाली?
उत्तर - अपुलिया, इटली 13 ते 15 जून 2024
No comments:
Post a Comment