16 जून 2024 चालू घडामोडी >>
1) 18व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची कोठे सुरुवात झाली आहे?
उत्तर - मुंबई'मध्ये
2) अल्पना किलावाला यांनी लिहिलेल्या कोणत्या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले आहे?
उत्तर - अ फ्लाय ऑन द आरबीआय वॉल
16 जून 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न उत्तरे वाचण्यासाठी खालील दिलेल्या Read More option वर क्लिक करा.
3) भारतीय कला आणि संस्कृती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी IGNCA ने कोणत्या टीव्ही चॅनलशी करार केला आहे?
उत्तर - संसद टीव्ही
4) बालविवाह रोखण्यासाठी कोणत्या राज्याने 'निजूत मोइना योजना' सुरू केली आहे?
उत्तर - आसाम
5) जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धा कोणी जिंकली आहे?
उत्तर - दिव्या देशमुख
6) नुकतेच लोकसेवा कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी झाल्यामुळे रेल्वेचे नाव कोठे नोंदवण्यात आले आहे?
उत्तर - लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये
7) नुकताच लडाखमध्ये कोणता लोकप्रिय उत्सव सुरू झाला आहे?
उत्तर - हेमिस त्से चू
8) नुकतेच प्रसिद्ध वन्यजीव चित्रपट निर्माते ' सुब्बय्या नल्लामुथु' यांना कोणता प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे?
उत्तर - 'व्ही. 'शांताराम जीवनगौरव पुरस्कार'
9) नुकताच दरवर्षी जगभरात ' आंतरराष्ट्रीय कौटुंबिक रेमिटन्स दिवस ' केव्हा साजरा केला जातो?
उत्तर - 16 जून रोजी
10) भारतीय लष्करासाठी नुकतेच 'नागस्त्र-1' हे आत्मघाती ड्रोन कोणी बनवले आहे?
उत्तर - इकॉनॉमिक्स एक्सप्लोसिव्ह लिमिटेड (EEL)
11) मध्य प्रदेशातील रतलाम शहरातील कोणत्या शाळेला 'द वर्ल्ड बेस्ट स्कूल'चा पुरस्कार मिळाला आहे?
उत्तर - सीएम रायझ विनोबा स्कूल
12) राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या किरकोळ चलनवाढीच्या आकडेवारीनुसार, मे महिन्यात किरकोळ महागाईची टक्केवारी किती होती?
उत्तर - 4.75%
No comments:
Post a Comment