14 जून 2024 चालू घडामोडी >>
1) G-7 शिखर परिषद कोणत्या देशात आयोजित करण्यात आली आहे?
उत्तर - इटली
2) कोणत्या सरकारने ' बालविवाह' रोखण्यासाठी मासिक मानधन जाहीर केले आहे?
उत्तर - आसाम सरकारने
3) भारताच्या लिकिथ एसपी आणि धनिधी देसिंघू यांनी 'सिंगापूर राष्ट्रीय जलतरण चॅम्पियनशिप 2024' मध्ये किती कांस्यपदके जिंकली आहेत?
उत्तर - दोन
4) घोडेस्वारीमध्ये थ्री-स्टार ग्रँड प्रिक्स स्पर्धा जिंकणारी पहिली भारतीय रायडर कोण ठरली आहे?
उत्तर - श्रुती व्होरा
5) दरवर्षी 14 जून रोजी जगभरात कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर - जागतिक रक्तदाता दिन
6) BRICS शिखर परिषद 2024 कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती?
7) भारत सरकारने महाराणा प्रताप टुरिझम सर्किटच्या विकासासाठी कोणत्या शहरासाठी किती पैसे दिले आहेत?
उत्तर - उदयपूर
8) जून 2024 मध्ये ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत भारताचे प्रतिनिधित्व कोणी केले?
उत्तर - डॉ. एस. जयशंकर
9) 8वा जपान-भारत सागरी सराव (JIMEX)-24 कुठे आयोजित करण्यात आला?
उत्तर - अंदमान आणि निकोबार बेटे
10) नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे आयोजित NEET-UG परीक्षेचा उद्देश काय आहे?
उत्तर - एमबीबीएस, बीडीएस, आयुष आणि संबंधित अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी
11) नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारमध्ये राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - अजित डोवाल
12) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रधान सचिव म्हणून कोणाची पुनर्नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - प्रमोद कुमार मिश्रा
No comments:
Post a Comment