13 June 2024 Current Affairs in Marathi | चालू घडामोडी 2024

current affairs marathi 2024 chalu ghadamodi 2024 study max marathi mpsc videos

13 जून 2024 चालू घडामोडी >> 


1) ब्रिक्स च्या विस्तारानंतर पहिल्या मंत्री स्तरीय बैठकीचे आयोजन कोठे झाले?
उत्तर - रशिया 

2) Odisha चे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांना मुख्यमंत्री पदाची शपथ कोणामार्फत देण्यात आली?
उत्तर - रघुवर दास ( ओडीशा राज्यपाल ) 

13 जून 2024 चालू घडामोडींचे सर्व प्रश्न वाचण्यासाठी खालील  Read More option वर क्लिक करा.

3) नुकतीच spatial audio ( 3D Voice चार दिशां कडून येणारा आवाज ) चा वापर करून फोन कॉल करणारी जगातील पहिली कंपनी कोणती बनली आहे?
उत्तर - Nokia

4) अलीकडेच बांगलादेश चे नवीन सेना प्रमुख पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
उत्तर - ले. जनरल वाकर उज जमान 

5) नुकतेच भारत आणि कोणत्या देशामध्ये समुद्री अभ्यास JIMEX चे आठवे चरण सुरु झाले आहे?
उत्तर - जपान 

6) नुकतेच प्रकाशित झालेल्या ग्लोबल  जेंडर गैप इंडेक्स मध्ये शीर्ष स्थानी कोण राहीलं आहे?
उत्तर - आइसलैंड 

7) नुकतेच राजीव तारानाथ यांच निधन झाले ते कोण होते?
उत्तर - सरोद वादक 

8) अलीकडेच भारतीय सेनेचे नवीन प्रमुख (chief of indian army) कोण होणार आहेत?
उत्तर - उपेंद्र द्विवेदी 

9) नुकतीच जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस केव्हा साजरा झाला?
उत्तर - 12 जून 

10) नुकतीच 2024 मध्ये अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी तिसऱ्यांदा कोणाची निवड झाली?
उत्तर - पेमा खांडू

11) 12 जून 2024 रोजी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री कोण झाले?
उत्तर - एन चंद्राबाबू नायडू

12) 12 जून 2024 रोजी कोणत्या देशात कामगारांच्या निवासस्थानाला लागलेल्या आगीत सुमारे 40 भारतीयांचा मृत्यू झाला आणि 50 जखमी झाले?
उत्तर - कुवेत

 

1 comment: