12 जून 2024 चालू घडामोडी >>
1) नुकतीच बिल गेट्स यांनी आपली आत्मकथा लाँच केली त्याच नाव काय आहे?
उत्तर - Source Code
2) नुकतीच भारतीय नौसेनेची पहिली महिला हेलिकॉप्टर पायलट कोण बनली आहे?
उत्तर - अनामिका बी राजीव
3) पर्यावरण प्रदर्शन सूची ( EPI ) 2024 मध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे
उत्तर - 176 व्या
4) नुकतेच कोणत्या राज्य सरकार मार्फत एका विशेष NRI शेल ची स्थापना होणार आहे?
उत्तर - हरियाणा
5) नुकतेच कोणी आंतरराष्ट्रीय डिजिटल शिक्षक आलंपियाड 2024 मध्ये सर्वोच्च स्थान प्राप्त केले आहे?
उत्तर - शिल्पी अग्रवाल
6) नुकतेच कोणाला नीती आयोगाच्या निर्देशक पदी नियुक्त केले आहे?
उत्तर - आशिष कुमार दाश
7) नुकतेच हॉकी मेन्स ज्युनिअर वर्ल्ड कप चे आयोजन कोण करणार आहे?
उत्तर - भारत
8) नुकताच कोणी आपला सहावा ATP चैलेंजर टेनिस 'किताब जिंकला आहे?
उत्तर - सुमित नागपाल
9) नुकताच आंतरराष्ट्रीय खेळ दिवस केव्हा साजरा झाला?
उत्तर - 11 जून
10) पुढील लष्करप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
उत्तर - लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी
11) जून 2024 मध्ये आयोजित केलेला सागरी सराव (JIMEX 24) कोणत्या देशांच्या नौदलांदरम्यान होता?
उत्तर - भारत आणि जपान
12) ओडिशाचे नवे मुख्यमंत्री म्हणून कोणाची निवड झाली आहे?
उत्तर - मोहन चरण माझी
No comments:
Post a Comment