11 जून 2024 चालू घडामोडी >>
1) प्रेमसिंग तमांग यांनी अलीकडेच कोणत्या राज्यात मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे?
उत्तर - सिक्कीम
2) मोदी मंत्रिमंडळ 2024 मध्ये किती महिलांचा समावेश करण्यात आला आहे?
उत्तर - 7
3) नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली, ते कोणत्या लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आहेत?
उत्तर - वाराणसी
4) मोदी 3.0 कॅबिनेट बैठकीत देशाचे गृहमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली?
उत्तर - अमित शहा
5) निवडणुकीतील पराभवानंतर कोणत्या देशाचे पंतप्रधान अलेक्झांडर डी क्रो यांनी राजीनामा दिला?
उत्तर - बेल्जियम
6) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागात किती घरे बांधण्याचा निर्णय घेण्यात आला आहे?
उत्तर - तीन कोटी
7) कोणत्या देशाने रशियासोबतचे राजनैतिक संबंध कमी केले आहेत?
उत्तर - फिनलंड
8) भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ने मोठ्या प्रमाणात मुदत ठेव मर्यादा किती वाढवली आहे?
उत्तर - 2 कोटी
9) आंतरराष्ट्रीय अभिलेख दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर - 9 जून
10) 10 जून 2024 रोजी सिक्कीमचे मुख्यमंत्री म्हणून सलग दुसऱ्यांदा कोणी शपथ घेतली?
उत्तर - प्रेम सिंह तमांग
11) कोणता चित्रपट 18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (MIFF) ओपनिंग चित्रपट असेल?
उत्तर - बिली अँड मॉली, ॲन ऑटर लव्ह स्टोरी”
12) भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) च्या खासदारांनी 8 जून 2024 रोजी कोणाला नेता म्हणून निवडण्यासाठी भेट घेतली?
उत्तर - नरेंद्र मोदी
No comments:
Post a Comment