10 जून 2024 चालू घडामोडी
1) सलग तिसऱ्यांदा भारताचे पंतप्रधान म्हणून कोणी शपथ घेतली?
उत्तर - नरेंद्र मोदी
2) नुकताच वर्ल्ड ब्रेन ट्यूमर डे केव्हा साजरा झाला?
उत्तर - 8 जून
3) जून 2024 मध्ये कोणत्या भारतीय शहराला UNESCO वर्ल्ड क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क (UCCN) फिल्म सिटी म्हणून नाव देण्यात आले आहे?
उत्तर - मुंबई
4) कोणत्या राज्यात, भारत सरकारने 'एक जिल्हा एक उत्पादन' (ODOP) योजनेअंतर्गत 'हातमाग' ला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष पॅकेज जाहीर केले?
उत्तर - ओडिसा
5) खालीलपैकी कोणत्या शहरात रॉक आर्टचा पहिला पुरावा सापडला?
उत्तर - मंगळूरू
6) बायोफार्मास्युटिकल्स अलायन्स कोणत्या देशात सुरू करण्यात आला, ज्यामध्ये भारताचाही समावेश आहे?
उत्तर - भारत
7) 2024 ISSF विश्वचषक (म्युनिक) मध्ये भारतासाठी पहिले सुवर्णपदक कोणी जिंकले?
उत्तर - सौरभ चौधरी
8) जागतिक व्यापार संघटना (WTO) चे महासंचालक म्हणून कोणाची निवड झाली आहे?
उत्तर - दयान विद्यासेकरा (श्रीलंका)
9) नुकतेच बिसलेरी लिमोनाटा च्या ब्रँड अँबेसिडर पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
उत्तर - आदित्य रॉय कपूर
10) कार्लोस अल्काराझने आपले पहिले फ्रेंच ओपन विजेतेपद जिंकण्यासाठी कोणाचा पराभव केला?
उत्तर - अलेक्झांडर झ्वेरेव्ह
11) नुकतेच AJT जानसिंह यांचं निधन झाले ते कोण होते?
उत्तर - वन्यजीव संरक्षणवादी
12) वयाच्या 21 व्या वर्षी तीनही पृष्ठभागावर (क्ले, ग्रास आणि हार्ड कोर्ट) ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावणारा सर्वात तरुण व्यक्ती कोण बनला?
उत्तर - कार्लोस अल्काराज
No comments:
Post a Comment